मराठा आरक्षणासंदर्भात राज्य शासन सकारात्मक असल्याचा सत्ताधा-यांकडून शुक्रवारी पुनरुच्चार करण्यात आला. न्यायालयात मराठा आरक्षणासंदर्भातील भूमिका भक्कमपणे मांडता यावी, यासाठी सखोल अभ्यास सुरू आहे. ...
विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गाच्या आश्रमशाळा, विद्यानिकेतन व ऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी चालविल्या जाणाऱ्या आश्रमशाळांना ‘आश्रमशाळा संहिता’ लागू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, अशी माहिती विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष म ...
पेट्रोल पंपावर मायक्रोचिपच्या माध्यमातून पेट्रोल चोरी करून ग्राहकांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी चोरी करणाऱ्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) किंवा एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई केली जाईल, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा आणि ग्र ...
विजेमुळे होणारे अपघात नियंत्रणात आणण्यासाठी व अपघातग्रस्त स्थळे निर्मूलन करण्यासाठी स्वतंत्र योजना तयार करण्यात येईल. अपघातग्रस्त स्थळे निर्मूलन करण्यासाठी २० हजार कोटी रुपये लागतील, अशी माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्र वारी विधान पर ...
गुहागर विधानसभा मतदारसंघातील चिपळूण तालुक्यातील मूर्तवडे-वारेली ग्रुप ग्रामपंचायतीचे विभाजन करून वारेली गावासाठी स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्यात यावी, अशी मागणी भास्कर जाधव यांनी आज विधानसभेत औचित्याचा मुद्याद्वारे शासनाकडे केली. ...
राज्य सरकारच्या कर्जमाफीच्या ग्रीन यादीत शिवसेनेचे राधानगरी-भुदरगड मतदारसंघातील आमदार प्रकाश आबीटकर यांचे नाव आल्याने एकच खळबळ उडाली. त्यांनी स्वता विधीमंडळात याचा गौप्यस्फोट केला आहे. राज्य सरकारच्या ‘आयटी’ विभागाचा सावळागोंधळ कारभार चव्हाट्यावर आला ...
आॅनलाईन लोकमतनागपूर : नेतृत्वावर नाराजी व्यक्त करत नाना पटोले यांनी भाजपला रामराम ठोकल्यानंतर आता आ.आशिष देशमुख यांनी शासनाला ‘टार्गेट’ करणे सुरू केले आहे. वेगळ्या विदर्भावरून मुख्यमंत्र्यांना रोखठोक पत्र पाठविल्यानंतर देशमुख यांनी हिवाळी अधिवेशनाच् ...