विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली. अख्खे सरकार गावात आहे. त्यांच्यासोबतच सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील आमदारही दाखल झाले आहेत. या आमदारांच्या निवासाची व्यवस्था सिव्हिल लाईन्समधील आमदार निवासात करण्यात आली आहे. परंतु या आमदार नि ...
काँग्रेसच्या पंरपरेला साजेसे नेतृत्व राहुल गांधी यांच्या रूपाने देशाला मिळाले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली देशाला खरे अच्छे दिन प्राप्त होतील, असा ठाम विश्वास राहुल गांधी यांची अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याच्या पार्श्वभूमीवर का ...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांना हात पकडून ताब्यात घेत असलेल्या एका महिला पोलिसांच्या अंगावर यवतमाळचे माजी आमदार संदीप बाजोरिया धावून गेले. त्यांनी महिला पोलिसांवर डोळे काढून त्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला. ...
आघाडी सरकारने १५ वर्षांत काय केले, हे विचारत बसण्यापेक्षा तुम्ही मागील तीन वर्षांत काय केले? याचा हिशेब द्या, अशी मागणी आणि ‘भाजप सरकार, हाय हाय’, ‘मोदी हाय हाय’, अशा घोषणा देत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह विरोधी पक्षांच्या आमदारांनी विधानभवनाच्य ...
राष्ट्रवादी काँग्रेसने सरकारचे तीन वर्षांचे अपयश चव्हाट्यावर आणण्यासाठी काढलेली हल्लाबोल दिंडी पदयात्रा सोमवारी नागपूर शहराच्या हद्दीत दाखल झाली. हॉटेल प्राईडसमोर कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला. ...
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे विषारी औषध असल्याची टीका शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोरहे यांनी विधिमंडळ परिसरात पत्रकारांशी बोलताना दिली. ...
उपराजधानीची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू आहे. यात महापालिकेच्या आरोग्य विभागातील सफाई कर्मचाऱ्यांची भूमिका महत्त्वाची आहे. याचा विचार करता ८०५६ सफाई कर्मचाऱ्यांवर ‘वॉच’ ठेवण्यासाठी जीओ फेन्सिंग ट्रेकिंग यंत्रणेचा वापर केला जाणार असून सर्व सफाई कर्मचाऱ ...