आमदार म्हटले की त्यांचा रुतबा, त्यांचा थाट, कार्यकर्त्यांचा फौजफाटा, आलिशान वाहन असे चित्र साधारणत: आपल्या डोळ्यासमोर येते. मात्र यामध्ये आपले ‘सर्वसामान्य’पण जपणारे आमदार आजही अपवादात्मक नजरेस पडतात. ...
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राज्य सरकारच्या विरोधात आज, मंगळवार १२ डिसेंबर रोजी काढण्यात येणाºया जनआक्रोश-हल्लाबोल मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे व्हीलचेअरवर येणार आहेत. ...
हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर ‘हल्लाबोल’ केला. शेतक-यांच्या कर्जमाफीवरून गोंधळ घालणा-या विरोधकांना ठणकावताना, शेतक-यांच्या आत्महत्या हे तुमचे पाप आहे, असे त्यांनी सुनावले. विरोधकांकडे दुर्लक्ष करीत सर ...
दंगलीच्या वेळी जमावाकडून होणारा हल्ला थोपविण्यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्र पोलिसांना ‘फूल बॉडी प्रोटेक्टर’दिले आहे. नागपुरात आज सोमवारी या ‘बॉडी प्रोटेक्टर’चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण झाले. ...
चिमुकल्या जीवाला तात्काळ उपचार मिळावेत म्हणून त्याच्या आईवडिलांनी थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याच कार्यालयात फोन लावला आणि अवघ्या काही मिनिटात उपचार सुरू होऊन बाळाचे प्राण वाचल्याची हृद्य घटना नागपूर येथे सोमवारी घडली. ...
राज्यातील शिक्षण सर्वाधिक वाईट असून शिक्षकांना आॅनलाईन कामांना जुंपले आहे. १३ हजार शाळा पटसंख्येचे कारण देऊन बंद पाडल्या आहेत.चर्चेदरम्यान सरकारला धारेवर धरणार असल्याची माहिती आ. कपिल पाटील, आ. दत्तात्रय सावंत आणि आ. श्रीकांत देशपांडे यांनी विधिमंडळ ...
विधिमंडळातील मुख्य प्रतोद व प्रतोद यांना राज्य शासनातर्फे मंत्रिपद व राज्यमंत्रिपदाचा दर्जा बहाल करण्यात आला आहे. यानुसार शिवसेनेच्या डॉ. नीलम गोरहे, सुनील प्रभू, भाजपचे राज पुरोहित, भाई गिरकर यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. ...