नागपूर रेल्वेस्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरील बेस किचनच्या आधुनिकीकरणाचे काम आयआरसीटीसीने सुरू केले. लवकरच अत्याधुनिक ‘मॉडर्न बेस किचन’ प्रवाशांच्या सेवेत उपलब्ध होणार आहे. ...
कोरोनापासून बचाव करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने आधीच अनेक उपाययोजना केल्या आहेत. त्यात आणखी भर घालत प्रवाशांच्या बॅग ‘सॅनिटाइझ’ करण्याची मशिनही रेल्वेस्थानकावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. ...
झाशी येथून नागपूरला आलेली एक कामगार महिला आपल्या तीन मुलांना घेऊन बिलासपूरला जाण्यासाठी धडपडत होती. प्रवासासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी कशी घ्यावी या विवंचनेत तीन दिवस तिने रेल्वेस्थानकावरच घालवले. रेल्वे चाईल्ड लाईनच्या प्रतिनिधींना ही बाब समजताच ...
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाच्यावतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्या अंतर्गत रेल्वेस्थानकावर आत्मा(ऑटोमेटेड तिकीट चेकिंग अॅन्ड मॅनेजिंग अॅसेस)चा शुभारंभ करण्यात आला आहे. त्यानुसार रेल्वेस्थानकावर लावलेल्या मशीनच्या साहाय ...
कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी केलेल्या लॉकडाऊन दरम्यान रेल्वेच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी विशेष पार्सल रेल्वेगाड्या, मालगाड्या चालविण्यात येत होत्या. त्यानंतर लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या कामगार, नागरिकांसाठी श्रमिक स्पेशल आणि राज ...
इटारसीत शुक्रवारी रेल्वे वाहतूक वाढल्यामुळे भुसावळवरून काही गाड्यांना नागपूरमार्गे पाठविण्यात आले. यामुळे नागपूर रेल्वेस्थानकावर रेल्वे कर्मचारी आणि रेल्वे सुरक्षा दलामध्ये खळबळ उडाली. जवळपास २५ रेल्वेगाड्या नागपूर मार्गे दरभंगासाठी रवाना झाल्या. ...
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेल्वेत लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे २२ मार्चपासून आरक्षण कार्यालय बंद आहे. दोन महिन्यानंतर २२ मे पासून आरक्षण कार्यालय सुरु करण्यात येणार आहेत. ...