उत्तर भारतातील धुक्यामुळे रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले असून प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. दक्षिणकडून येणाऱ्या आणि उत्तरेकडे जाणाऱ्या रेल्वे अनेक तास उशिरा धावत आहेत. ...
दिल्लीकडील भागात दाट धुके पडल्यामुळे या मार्गावरील रेल्वेगाड्या आपल्या नियोजित वेळेपेक्षा उशिराने धावत आहेत. दरम्यान, सोमवारी १९ रेल्वेगाड्यांना विलंब झाला. या गाड्यांची वाट पाहत प्रवाशांना ताटकळत रेल्वेस्थानकावर बसून राहावे लागले. यामुळे रेल्वेस्थान ...
अखेर नव्या वर्षात नागपूर रेल्वेस्थानकावरील आठव्या क्रमांकाच्या होम प्लॅटफार्मचे भाग्य उजळणार आहे. या प्लॅटफार्मवरून १ जानेवारीपासून १६ अतिरिक्त रेल्वेगाड्या चालविण्याची घोषणा रेल्वे प्रशासनाने केली आहे. यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. ...