रेल्वेस्थानकावर यापूर्वी अनेक कंपन्यांचे पिण्याचे पाणी बॉटलमध्ये मिळायचे. परंतु आता रेल्वे प्रशासनाने १ फेब्रुवारीपासून रेल नीर या ब्रॅण्डचेच पाणी नागपूर रेल्वेस्थानकावर विकण्याचा फतवा काढल्यामुळे भविष्यात याच कंपनीचे पाणी रेल्वेस्थानकावर मिळणार आहे. ...
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात रेल्वेच्या पदरात काय पडले, हे स्पष्ट झाले नसले तरी रेल्वे अधिकारी आणि तज्ज्ञांच्या मते, अर्थसंकल्पात ६०० प्रमुख रेल्वेस्थानकांच्या पुनर्विकासाची घोषणा करण्यात आली आहे. यात नागपूर रेल्वेस्थानकाला ...
दक्षिण एक्स्प्रेसमध्ये पेन्ट्रीकार कर्मचाऱ्याने एका युवतीची छेडखानी केल्यामुळे एकच खळबळ उडाली. दरम्यान, संबंधित युवतीच्या नातेवाईकांनी नरखेड रेल्वेस्थानकावर पेन्ट्रीकार कर्मचाऱ्यांना मारहाण केल्यामुळे ते पळून गेल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...
प्लॅटफार्म क्रमांक ८ शेजारील लूप लाईनवर उभ्या असलेल्या कोळशाने भरलेल्या मालगाडीच्या एका वॅगनला सोमवारी दुपारी २ वाजता आग लागल्यामुळे एकच खळबळ उडाली. वेळीच रेल्वे कर्मचाऱ्यांनी ही आग विझवल्यामुळे अनर्थ टळला. ...
दिल्लीला ३ लाख ८० हजार रुपये किमतीचा ३७ किलो ४०० ग्रॅम गांजा घेऊन जात असलेल्या आरोपीला रेल्वे सुरक्षा दलाने रंगेहाथ अटक करून लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. ...
आपल्या मागण्यांसाठी नागपूर रेल्वेस्थानकावरील कुलींनी सेंट्रल रेल्वे भारवाहक संघाच्या बॅनरखाली कामबंद आंदोलन केले. कुलींनी मध्य रेल्वे नागपूर विभागाच्या प्रशासनाविरुद्ध जोरदार नारेबाजी करून प्लॅटफार्म क्रमांक १ वरून मोर्चा काढला. हा मोर्चा सर्व प्लॅटफ ...
दिल्लीकडील भागात दाट धुके पसरल्यामुळे या मार्गावरील रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाले. बुधवारी २३ रेल्वेगाड्या आपल्या नियोजित वेळेपेक्षा ३ ते १७ तास उशिराने धावल्या, तर ३ रेल्वेगाड्या रद्द केल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. रेल्वेगाड्यांची ...