ज्ञानेश्वरी एक्स्प्रेसमधील एक प्रवासी खाली उतरला. घाबरलेल्या अवस्थेत तो इकडे-तिकडे पळत सुटला. आरपीएफ जवानांनी त्यास कारण विचारले असता आपल्या बॅगमध्ये बॉम्ब असल्याचे त्याने सांगितले अन् आरपीएफ जवानांसह प्रवाशांनाही थोड्या वेळासाठी घाम फुटला. त्याच्या ...
रेल्वेस्थानक परिसरात आपल्या पतीसह काम करून रेल्वेस्थानकावरच मुक्काम करणाऱ्या लक्ष्मी आणि तिच्या पतीला रेल्वेस्थानकावरील आॅटोचालक, कुली सर्वच जण ओळखत. काही दिवसांपूर्वी लक्ष्मी आजारी पडली. तिला रुग्णालयात दाखल करून उपचाराचा खर्च आॅटोचालकांनी उचलला. उप ...
यशवंतपूर-हजरत निजामुद्दीन संपर्कक्रांती एक्स्प्रेसच्या एसी कोचमधून रेल्वे सुरक्षा दलाने २० किलो गांजा जप्त करून लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन केला आहे. ...
नागपूर रेल्वेस्थानकावर विभागीय रेल्वे व्यवस्थापक बृजेश कुमार गुप्ता यांच्या संकल्पनेतून बुलंद आर्ट गॅलरी साकारण्यात आली असून ही गॅलरी प्रवाशांना पाहण्यासाठी नि:शुल्क उपलब्ध करून देण्यात आली आहे. ...
मुंबई-हावडा मेल नागपुर रेल्वेस्थानकावर आल्यावर एक विदेशी महिला गाडीखाली उतरली. ती दुसऱ्या प्लॅटफार्मवर गेल्यामुळे गाडी निघुन गेली. महिला रडु लागली. परंतु रेल्वे सुरक्षा दलाने तिची सांत्वना करुन तिची पतीसोबत भेट करून दिल्याची घटना सोमवारी नागपूर रेल्व ...
मागील सहा महिन्यात नागपूर रेल्वेस्थानकावर लाखो रुपये खर्चून विकासकामांचा सपाटा लावण्यात आला. परंतु सौंदर्यीकरणावर लाखो रुपये उधळणाऱ्या प्रशासनाने वारंवार मागणी होऊनही पश्चिमेकडील भागात साधे प्रसाधनगृह उपलब्ध करून दिले नाही. ...
दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे नागपूर मंडळांतर्गत ग्रीन रुट प्रकल्पाला सुरुवात करण्यात आली आहे. या प्रकल्पांतर्गत १८ रेल्वे स्थानकांना सौर ऊर्जेच्या माध्यमातून प्रकाशमान केले जाईल. सौर ऊर्जा युनिट रेल्वे स्थानकांच्या छतावर बसविण्यासाठी मेसर्स अजुरे प्रा.लि ...