मुंबईवरून उपचार घेतल्यानंतर घरी परतत असताना बर्थवर झोपलेल्या वडिलांनी बराच वेळापासून हालचाल केली नाही. सकाळ झाल्यामुळे मुलगा भूपेशने त्यांना उठविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी कुठलाच प्रतिसाद दिला नाही. वडिलांनी या जगाचा निरोप घेतल्याचे लक्षात ये ...
नागपूर रेल्वेस्थानकाचा कानाकोपरा आता अत्याधुनिक २३५ सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीखाली आला असून रेल्वेस्थानकावर सिक्युरिटी इंटिग्रेटेड सिस्टीमचा शुभारंभ करण्यात आला आहे. ...
नागपूर रेल्वस्थानकावर सध्या इटारसी आणि मुंबई एण्डकडील भागात मिळून दोन फूट ओव्हरब्रीज (एफओबी) आहेत. या ब्रिजची रुंदी प्रत्येकी तीन मीटर आहे. परंतु रेल्वेस्थानकावरील प्रवाशांची वर्दळ आणि या ब्रीजवरील गर्दी पाहता हे पूल प्रवाशांसाठी अपुरे पडतात. त्यामुळ ...
चादरची खोळ अस्वच्छ आहे अशी तक्रार नेहमीच एसी कोचने प्रवास करणारे प्रवासी करीत असतात. या तक्रारी लवकरच संपणार असून अजनीत तयार करण्यात येणाऱ्या मेकॅनाईज्ड लाँड्रीचे काम नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होणार असल्याचा दावा, मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने केला आहे ...
पावसाळी अधिवेशन शुक्रवारी आटोपल्यामुळे अधिवेशनासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांनी परतीच्या प्रवासासाठी रेल्वेस्थानकावर एकच गर्दी केली. त्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या विदर्भ एक्स्प्रेस, सेवाग्राम एक्स्प्रेस आणि नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेस या गाड्या फुल्ल झाल् ...
उपराजधानीत मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतूकही विस्कळीत झाली. रुळावर दीड फूट पाणी साचले. यामुळे तेलंगणा एक्स्प्रेससह बहुतांश रेल्वेगाड्यांना आऊटरवर रोखून धरण्यात आले. पावसामुळे शुक्रवारी तब्बल १४रेल्वेगाड्यांना २ ते ११ तास ...