आजपर्यंत आरोपींनी दारूच्या तस्करीसाठी वेगवेगळी शक्कल लढविली आहे. सोमवारीही एका आरोपीने आपल्या पायाला दारूच्या बाटल्या दोरीच्या साह्याने गुंडाळल्या. जीन्सच्या आतून घातलेल्या बरमुड्यातही बाटल्या भरल्या. परंतु गाडीची वाट पाहत असताना रेल्वे सुरक्षा दलाची ...
सिकंदराबाद-गोरखपूर एक्स्प्रेसमध्ये शनिवारी सकाळी एका महिला प्रवाशास प्रसुती वेदना सुरू झाल्या. गाडी सकाळी नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक १ वर येताच संबंधीत महिलेस खाली उतरविण्यात आले. रेल्वेस्थानकावरील महिला कुली या महिलेच्या मदतीस धावल् ...
आयुष्यातील पहिली कमाई अनेकजण ईश्वराच्या चरणी ठेवतात, आईवडिलांना देतात. पहिली कमाई देताना त्यांच्या मनात एक वेगळीच भावना असते. परंतु नागपूर रेल्वेस्थानकावर उतरलेल्या एका तरुणीला पहिली कमाई ठेवलेली बॅग जवळ नसल्याचे पाहून धक्का बसला. ती आक्रोश करीत होती ...
रेल्वे सुरक्षा दलाने गुरुवारी जयपूर, तामिळनाडू, संघमित्रा एक्स्प्रेसमधून दारूच्या १६०५६ रुपये किमतीच्या ३१६ बॉटल जप्त करून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सुपूर्द केल्या. ...
मंगळवारी सकाळी दररोजप्रमाणे नागपूर रेल्वे स्थानकावर प्रवाशांची ये-जा सुरू होती. अचानक ‘प्लॅटफॉर्म’ क्रमांक तीनवर वेदनांनी विव्हळणाऱ्या एका महिलेकडे सर्वांचे लक्ष वेधल्या गेले. पोलीस, रेल्वे कर्मचारी व वैद्यकीय पथकाची धावपळ सुरू झाली. काही वेळातच ‘प्ल ...
रेल्वे सुरक्षा दलाने नागपूर रेल्वेस्थानकावर विविध रेल्वेगाड्यातून दारूची तस्करी करणाऱ्या तीन महिला आणि एका पुरुषाला अटक करून त्यांच्या जवळून २०१५० रुपये किमतीच्या दारूच्या ६१८ बॉटल जप्त केल्या आहेत. ...
एसी वेटिंग रुममध्ये कुटुंबीयांसह झोपलेल्या महिलेचा मोबाईल, रोख तीन हजार असा एकूण १५ हजाराचा मुद्देमाल पळविलेल्या आरोपीचा रेल्वे सुरक्षा दलाने चार तासात सीसीटीव्हीच्या मदतीने शोध लावला. ...