रेल्वे सुरक्षा दलाने ई तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या आरोपीला अटक करीत ६५.६८ लाखाच्या २८२५ ई तिकिटांचा काळाबाजार उघडकीस आणल्याची माहिती रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा यांनी पत्रकार परिषदेत दिली. ...
संघमित्रा एक्स्प्रेसच्या ए १ कोचमध्ये बराच वेळपासून एक बेवारस बॅग पडून होती. त्यात बॉम्ब असू शकतो अशी शंका प्रवाशांना आली. नागपूर रेल्वेस्थानकावर गाडी येताच रेल्वे सुरक्षा दलाने हँड मेटल डिटेक्टरच्या साहाय्याने बॅगची तपासणी केली. बॅगमध्ये स्फोटके नाह ...
नागपूर रेल्वेस्थानकावर आलेल्या संघमित्रा एक्स्प्रेसच्या ए १ कोचमध्ये दीर्घकाळ बेवारस असलेल्या बॅगमध्ये बॉम्ब असल्याच्या अफवेने काही काळ घबराट उडाली. ...
रेल्वे सुरक्षा दलाने शुक्रवारी रात्री प्लॅटफार्म क्रमांक १ वर ३.४५ लाख रुपये किमतीचा ३४.५ किलो गांजा जप्त करून तीन आरोपींना अटक केली. जप्त केलेला गांजा लोहमार्ग पोलिसांच्या सुपूर्द करण्यात आला. ...
जानेवारी ते सप्टेबर दरम्यान तब्बल ४१४ मुलामुलींनी घर सोडल्याची धक्कादायक माहिती आहे. हे बालक असामाजिक तत्त्वांच्या हाती लागण्यापूर्वी त्यांना आरपीएफने सुरक्षा कवच पुरवून सुखरुप कुटुंबीयांच्या सुपूर्द केले आहे. ...
नागपूर रेल्वेस्थानकावर शनिवारी रात्री ३.२० वाजताच्या दरम्यान पेट्रोलने भरलेल्या मालगाडीच्या वॅगनला अचानक आग लागली. वेळीच या आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन विभागाला यश आले, अन्यथा अख्खे नागपूर रेल्वेस्थानक जळून खाक होण्याची शक्यता होती. ...
आयआरसीटीसीने बुटीबोरीत रेल नीर प्लँटचे काम पूर्ण केले असून आगामी तीन ते चार महिन्यात औपचारिकता पूर्ण होताच या प्रकल्पात पाण्याचे उत्पादन सुरू होणार आहे. ...