नागपूर रेल्वेस्थानकाच्या पूर्वेकडील संत्रा मार्केट परिसरात मंगळवारी मोकाट कुत्र्यांना जाळी लावून पकडण्यात आले. रेल्वे प्रशासनाने महापालिकेच्या कांजी हाऊस विभागाच्या सहकार्याने हे अभियान राबविले. याबाबत ‘लोकमत’ने सोमवारी ‘कुत्रे गुरगुरतात, लाईटही बंद ...
गुवाहाटी ते आंध्र प्रदेशातील बापटला दरम्यान धावत असलेल्या मिलिटरीच्या स्पेशल रेल्वेगाडीचे तीन डबे मंगळवारी दुपारी १.२५ च्या दरम्यान नागपुरात शिरत असताना गुरुद्वाराजवळ रुळावरून घसरले. ...
रेल्वे बोर्डाच्या रेल्वे प्रवासी सेवा समितीचे नवनियुक्त अध्यक्ष अॅड. रमेश चंद्र रत्न यांनी आज नागपूरसह अजनी आणि गोधनी रेल्वेस्थानकाचा पाहणी दौरा केला. यावेळी बुक स्टॉलवर अश्लील पुस्तक पाहून त्यांनी संताप व्यक्त केला. ...
दिवाळीत प्रवाशांकडून अधिक पैसे आकारून ई-तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दोन आरोपींना रेल्वे सुरक्षा दलाने ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ५६ हजारांच्या ई तिकिटांसह १ लाख ३० हजार ५०४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ...
तिरंगा ध्वज पाहून देशभक्ती, एकतेची भावना मनात जागृत होते. त्यामुळे देशातील प्रमुख रेल्वेस्थानकांवर भव्य तिरंगा ध्वज उभारण्यात यावा, अशी विनंती मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा यांनी चार महिन्यांपूर्वी र ...
रेल्वे सुरक्षा दलाने ई तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या आरोपीला अटक करीत ६५.६८ लाखाच्या २८२५ ई तिकिटांचा काळाबाजार उघडकीस आणल्याची माहिती रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा यांनी पत्रकार परिषदेत दिली. ...