रेल्वे सुरक्षा दलाने रेल्वेगाड्या आणि प्लॅटफार्मवरील अवैध व्हेंडरचा बंदोबस्त केला. परंतु सध्या रेल्वेस्थानकावरील स्टॉल्सवाल्यांकडूनच प्रवाशांची लूट होत आहे. ...
थंडीचा जोर वाढलेला असता धुक्यामुळे रेल्वेगाड्याही २ ते १५ तास उशिराने धावत आहेत. वातावरणाच्या या बदलाचा फटका रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसत असून १ डिसेंबर ते १४ जानेवारी या कालावधीत तब्बल १३४ प्रवासी प्रवासादरम्यान आजारी पडल्याने त्यांच्यावर ...
फुगे विकून उदरनिर्वाह करणाऱ्या एका व्यक्तीच्या पत्नीने गुरुवारी सकाळी १०.४० वाजता नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक २/३ वर बाळाला जन्म दिला. जवळ पैसे नसल्यामुळे या महिलेचा पती बाळंतपणासाठी तिला गावाकडे नेऊ शकला नाही. अखेर रेल्वे सुरक्षा दला ...
नागपूरचे रेल्वे स्टेशन सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रेल्वे प्रशासनासाठी एक आव्हान ठरते आहे. स्टेशनवरील ठराविक प्रवेशद्वाराबरोबरच असे अनेक पॉर्इंट आहेत जेथून प्रवाशांबरोबरच जनावरांचीही ये-जा आहे. ...
नागपूर रेल्वेस्थानकावर प्लॅटफार्म क्रमांक १ वरून एक अरुंद असलेला फूट ओव्हरब्रिज (एफओबी) प्लॅटफार्म क्रमांक ६ कडे जातो. हा फूट ओव्हरब्रिज रुंद करण्याच्या कामाला वर्षभरापूर्वी मंजुरी देण्यात आली. परंतु अद्याप या एफओबीचे काम सुरू झाले नसून प्रवाशांना दा ...
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कामासाठी रेल्वेस्थानकावर आलेला विद्यार्थी आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यातील वाद वाढल्यामुळे रेल्वेच्या अधिकाऱ्याने कायदा हातात घेऊन ... ...
निवडणूक विशेष रेल्वे गाडीत बेवारस स्थितीत ४६४ काडतुसे सापडली. बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस येताच नागपूर रेल्वे स्थानकावर खळबळ उडाली. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे ही काडतुसे रेल्वे सुरक्षा दलाने रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केली. ...