दारूच्या तस्करीसाठी आजपर्यंत तस्करांनी विविध क्लृप्त्या वापरल्या आहेत. यात मिठाईच्या बॉक्समधून दारूची तस्करी, शर्टखाली कप्पे असलेल्या जाकिटात दारूच्या बॉटल ठेवणे, साडीखाली परकरला खिसे करणे, जोड्यांच्या डब्यात दारू नेताना तस्करांना अटक झाली आहे. परंतु ...
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपूर रेल्वेस्थानकावर ९० जिवंत काडतुसे सापडल्याची घटना सोमवारी दुपारी ३ वाजता प्लॅटफार्म क्रमांक ७ च्या मेन्टेनन्स विभागात उघडकीस आली. यामुळे ही जिवंत काडतुसे कुणाची आहेत, कुणी येथे आणली, हे प्रश्न उपस्थित करण्यात य ...
मादक पदार्थांची तस्करीविरुद्ध सुरू असलेल्या अभियानांतर्गत रेल्वे सुरक्षा दलाच्या स्पेशल क्राईम डिटेक्शन टीमने सोमवारी विदर्भ एक्स्प्रेसच्या लेडीज कोचमध्ये एका महिलेस दारूची तस्करी करताना रंगेहात अटक केली. तिच्या जवळून दारूच्या ९४ बॉटल्स जप्त करण्यात ...
रेल्वे सुरक्षा दलाने बुधवारी दक्षिण एक्स्प्रेसमध्ये २४.५ किलो गांजा जप्त केल्यानंतर गुरुवारी पुन्हा प्लॅटफार्म क्रमांक ३ वर बेवारस अवस्थेत असलेल्या तीन बॅगमधून ३३ किलो गांजा जप्त केला आहे. ...
रेल्वे सुरक्षा दलाने बुधवारी दक्षिण एक्स्प्रेसमध्ये २४.५ किलोग्रॅम वजनाचा २.४५ लाखाचा गांजा असलेल्या दोन ट्रॉलीबॅग पकडल्या. जप्त केलेला गांजा कागदोपत्री कारवाईनंतर लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला. ...
नागपूरचे रेल्वेस्टेशन वर्ल्ड क्लास बनविण्याचा प्रयत्न होत असताना, रेल्वे स्थानकाच्या बाहेर कचरा, घाण आणि दुर्गंधी पसरली आहे. लोकमतच्या टीमने रेल्वेस्टेशन परिसराचा आढावा घेतला असता, प्रशासनाची उदासिनता दिसून आली. ...
सिकंदराबाद एक्स्प्रेसच्या महिला कोचच्या पायदानात एका अज्ञात व्यक्तीचे मुंडके फसलेले आढळल्यामुळे नागपूर रेल्वेस्थानकात एकच खळबळ उडाली. शनिवारी सकाळी काजीपेठ येथे एका व्यक्तीने रेल्वे रुळावर आत्महत्या केल्यामुळे त्याचे मुंडके या गाडीच्या पायदानात अडकून ...
विनातिकीट आढळलेल्या अल्पवयीन मुलीचे टीसीने अपहरण करून विनयभंग केल्याची खळबळजनक घटना नागपूर रेल्वेस्थानकावर घडली आहे. या प्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी अज्ञात टीसीविरुद्ध गुन्हा दाखल करून हे प्रकरण नागपूर लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग केले आहे. लोहमार्ग पोलिस ...