केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी हे आपल्या साधेपणासाठी ओळखले जातात. बुधवारी रात्री नागपूर रेल्वेस्थानकानेदेखील त्यांचे हे गुणवैशिष्ट्य अनुभवले. विमानाने जाणे सहज शक्य असतानादेखील एका सामान्य प्रवाशासारखे नितीन ग ...
एकमेकांवर जिवापाड प्रेम. लग्नाला विरोध होईल म्हणून त्यांनी घरून पळ काढला. हैदराबादला जाऊन लग्न करायचे ठरविले. मात्र, संसार थाटण्यापूर्वीच त्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी झाली. एका १९ वर्षीय तरुणीचा मालगाडीच्या धडकेत मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना ३१ म ...
रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दोन दलालांना रेल्वे सुरक्षा दलाने सोमवारी रंगेहात अटक केली. त्यांच्याकडून ७०२० रुपये किमतीच्या दोन आरक्षणाच्या तिकिटांसह २८७४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ...
नागपूर मध्यवर्ती रेल्वे स्थानकाचा लूक आता बदलणार आहे. त्याचा पुनर्विकास लवकरच होणार आहे. बुधवारी मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीत भारतीय रेल्वे स्थानक विकास महामंडळाने याबाबतचे सादरीकरण केले. ...
नागपूर रेल्वेस्थानकावर आलेल्या इलेक्शन स्पेशलच्या प्रवाशांना अतिसाराची लागण झाली. जवळपास ३५ प्रवासी आजारी पडल्याने रेल्वे कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ झाली. रेल्वे डॉक्टरानी त्यांच्यावर उपचार केले. स्टेशन उपव्यवस्थापक आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी मदत केली ...
वडिलांना अपघात झाला. त्यांच्या पायात रॉड टाकल्यामुळे त्यांना रेल्वेस्थानकावर ओझे उचलणे अशक्य झाले. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी अखेर रतनने आपल्या इच्छाआकांक्षांचा बळी दिला अन् अंगावर कुलीचा लाल ड्रेस चढविला. रेल्वेस्थानकावर सध्या सर्वात कमी वयाचा कुली ...
दानापूर-सिकंदराबाद एक्स्प्रेसमध्ये दारूची तस्करी करणाऱ्या तीन महिलांना रेल्वे सुरक्षा दलाने शुक्रवारी दुपारी २.२० वाजता प्लॅटफार्म क्रमांक २ वरून अटक केली. अटक केलेल्या महिलांकडून दारुच्या १८८५० रुपये किमतीच्या २९० बॉटल जप्त करण्यात आल्या आहेत. ...