लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रेल्वे स्टेशन नागपूर

रेल्वे स्टेशन नागपूर, मराठी बातम्या

Nagpur railway station, Latest Marathi News

नागपूर रेल्वेस्थानकावर कुलींची रेल्वे प्रशासनाविरुद्ध नारेबाजी - Marathi News | The kulies sloganeering against railway administration at the Nagpur railway station | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर रेल्वेस्थानकावर कुलींची रेल्वे प्रशासनाविरुद्ध नारेबाजी

आपल्या मागण्यांसाठी नागपूर रेल्वेस्थानकावरील कुलींनी सेंट्रल रेल्वे भारवाहक संघाच्या बॅनरखाली कामबंद आंदोलन केले. कुलींनी मध्य रेल्वे नागपूर विभागाच्या प्रशासनाविरुद्ध जोरदार नारेबाजी करून प्लॅटफार्म क्रमांक १ वरून मोर्चा काढला. हा मोर्चा सर्व प्लॅटफ ...

नागपूरमार्गे धावणाऱ्या  २३ रेल्वेगाड्या धुक्यामुळे ‘लेट’, ३ रद्द - Marathi News | 23 trains running through Nagpur, 'Late', 3 canceled due to fog | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरमार्गे धावणाऱ्या  २३ रेल्वेगाड्या धुक्यामुळे ‘लेट’, ३ रद्द

दिल्लीकडील भागात दाट धुके पसरल्यामुळे या मार्गावरील रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाले. बुधवारी २३ रेल्वेगाड्या आपल्या नियोजित वेळेपेक्षा ३ ते १७ तास उशिराने धावल्या, तर ३ रेल्वेगाड्या रद्द केल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. रेल्वेगाड्यांची ...

नागपुरात ३० रेल्वे गाड्यांना झाला उशीर; उत्तर भारतातील धुक्यामुळे रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले - Marathi News | 30 trains to be delayed in Nagpur; North India fog triggers rail schedules | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात ३० रेल्वे गाड्यांना झाला उशीर; उत्तर भारतातील धुक्यामुळे रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले

उत्तर भारतातील धुक्यामुळे रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले असून प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. दक्षिणकडून येणाऱ्या आणि उत्तरेकडे जाणाऱ्या रेल्वे अनेक तास उशिरा धावत आहेत. ...

नागपूर मार्गे धावणाऱ्या १९ रेल्वेगाड्या धुक्यामुळे ‘लेट’ - Marathi News | 19 trains running through Nagpur, 'Late' due to fog | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर मार्गे धावणाऱ्या १९ रेल्वेगाड्या धुक्यामुळे ‘लेट’

दिल्लीकडील भागात दाट धुके पडल्यामुळे या मार्गावरील रेल्वेगाड्या आपल्या नियोजित वेळेपेक्षा उशिराने धावत आहेत. दरम्यान, सोमवारी १९ रेल्वेगाड्यांना विलंब झाला. या गाड्यांची वाट पाहत प्रवाशांना ताटकळत रेल्वेस्थानकावर बसून राहावे लागले. यामुळे रेल्वेस्थान ...

नागपूर रेल्वेस्थानक होम प्लॅटफार्मवरून धावणार १६ रेल्वेगाड्या - Marathi News | 16 trains on Nagpur railway station home platform | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर रेल्वेस्थानक होम प्लॅटफार्मवरून धावणार १६ रेल्वेगाड्या

अखेर नव्या वर्षात नागपूर रेल्वेस्थानकावरील आठव्या क्रमांकाच्या होम प्लॅटफार्मचे भाग्य उजळणार आहे. या प्लॅटफार्मवरून १ जानेवारीपासून १६ अतिरिक्त रेल्वेगाड्या चालविण्याची घोषणा रेल्वे प्रशासनाने केली आहे. यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. ...