वाहनचालकांचे वेगवेगळ्या प्रकारे लक्ष विचलित करून कारमधून रोख तसेच मौल्यवान चीजवस्तू लंपास करणाऱ्या कर्नाटकमधील आंतरराज्यीय अण्णा टोळीचा गुन्हे शाखा, युनिट क्रमांक ३ च्या पथकाने छडा लावला. या टोळीतील दोन महिलांसह तिघांना पोलिसांनी अटक केली. ...
प्रतिस्पर्धी टोळीतील गुंडांवर प्राणघातक हल्ला चढवल्याच्या आरोपात फरार असलेले असंघटीत कामगार महामंडळाचे अध्यक्ष मुन्ना यादव यांचे करण आणि अर्जून या दोन्ही मुलांनी शनिवारी सकाळी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. ...
व्यावसायिक स्पर्धेतून निर्माण झालेल्या वादात पाच आरोपींनी मानेवाडा चौकातून एका तरुणाचे अपहरण केले. त्याला भांडेवाडी येथील गोदामात नेऊन लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली. गुरुवारी सकाळी १०.३० च्या सुमारास हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. ...