इमामवाडा येथील कुख्यात तडीपार गुंड आशिष फ्लैक्स ऊर्फ आशिष अन्ना याने दिवसाढवळ्या मेडिकल चौकातील पेट्रोल पंपाच्या व्यवस्थापकाला मारहाण करून हप्तावसुली केली आहे. या प्रकरणी इमामवाडा पोलिसांनी हप्तावसुली तसेच हल्ला करण्याचा गुन्हा दाखल करून आशिषसह दोन आ ...
डायरेक्टोरेट आॅफ रेव्हेन्यू इंटेलिजेंस (डीआरआय) ने जप्त केलेली ४५ लाख रुपयांची सुपारी चोरणारी गँग पोलिसांच्या हाती लागली आहे. कळमना पोलीस ठाणेपरिसरात दरोड्याच्या तयारीत पकडलेल्या गुन्हेगारांनीच कोल्ड स्टोअरेजमधून सुपारी चोरली होती. आरोपींनी चौकशीत या ...
शहर पोलिसांचे हायटेक कंट्रोल रुम हे संकटात सापडलेल्या लोकांच्या मदतीसाठी असते. परंतु वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे. एका गर्ल्स होस्टेलमधील विद्यार्थिनीला कडू अनुभव आला. त्यांनी मदतीसाठी जेव्हा १०० नंबर डायल केला तेव्हा त्यांना मदत तर मिळाली नाही, उलट ...
१७ वर्षांच्या मुलाने एका तरुणीशी महिनाभर शरीरसंबंध जोडले. त्यामुळे ती गर्भवती झाली. त्यानंतरही आरोपीने तिला सतत धमकी दिल्यामुळे हे प्रकरण उजेडात आले. ...
सद्यस्थितीला उपराजधानीतील सर्वात स्मार्ट तहसील, सोनेगाव आणि यशोधरानगर पोलीस ठाणे आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तसेच शहरातील मान्यवरांच्या समितीने केलेल्या पोलीस ठाण्याच्या सर्वेक्षणातून हा अहवाल तयार झाला असून, तो आज गुरुवारी जाहीर करण्यात आला. ...
दक्षिण नागपुरातील चर्चित मारुती नव्वा याला फोनवर जिवे मारण्याची धमकी मिळाल्याने दक्षिण नागपुरातील गुन्हेगारी जगतात खळबळ उडाली आहे. मारुतीने यासंदर्भात नंदनवन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ...
देशात राष्ट्रीय कन्या दिवस साजरा होत असतानाच गणेशपेठ ठाण्यांतर्गत बुधवारी सकाळच्या सुमारास अंदाजे तीन ते चार दिवसांची नवजात चिमुकली आढळल्याने खळबळ उडाली. ...