मॉडल आॅफ द स्टेट ठरू पाहणाऱ्या अद्ययावत पोलीस भवनाची निर्मिती पोलीस आयुक्तालयाच्या परिसरात होणार आहे. त्याचा भूमिपूजन सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी सकाळी १०.३० वाजता पार पडणार असून, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे या समारंभाल ...
तीन पिस्तूल आणि पाच जिवंत काडतुसांसह तीन आरोपींना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. मोहम्मद शफिक अन्सारी (वय ३४, रा. शिवशक्तीनगर), आसिफ अहमद शमसुद्दीन अहमद (वय ३८, रा. योगी अरविंदनगर) आणि राजा उर्फ मोहम्मद शाहरुख खान मोहम्मद इकबाल (वय २४, हसनबाग) अशी ...
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील पोलिसांची निवासस्थाने व पोलीस वसाहतींमधील रस्त्यांसाठी १२ कोटी २१ लाख २७ हजार रुपयांच्या खर्चांना शासनाने प्रशासकीय मान्यता दिली असून शासनाच्या निर्णयाचे परिपत्रक नुकतेच जारी केले आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ...
मनोरंजन केंद्राच्या नावाआड जुगार भरवून लाखोंची हार-जित करणाºया एका हायटेक जुगार अड्ड्यावर सोमवारी रात्री ७ च्या सुमारास पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांनी नाट्यमयरीत्या छापा घातला. त्यांनी येथे जुगार खेळणाºया २७ जुगाऱ्यांना पकडले. त्यांच्याकडून १ लाख ४८ ...
दर दोन दिवसाआड भरदिवसा घरफोडी करून रोख आणि सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह लाखोंचा ऐवज लंपास करणाऱ्या आणि पोलिसांच्या नाकीनऊ आणणाऱ्या अट्टल चोरट्याला अखेर बेलतरोडी पोलिसांनी अटक केली. ...
शहरातील ‘कुख्यात गुन्हेगारांसोबत स्रेहबंध’ असल्याचे चौकशीत स्पष्ट झाल्यामुळे आरोपी सेल मध्ये कार्यरत असलेल्या ८ पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबीत करण्यात आले. या कारवाईमुळे शहर पोलीस दलात भूकंपासारखे वातावरण निर्माण झाले आहे. ...