नागपूरच्या गुन्हेगारी जगताचा म्होरक्या समजला जाणारा कुख्यात गुंड संतोष आंबेकर याने आज गुरुवारी न्यायालयात आत्मसमर्पण केले. बहुचर्चित बाल्या गावंडे हत्याकांडाचा मास्टर मार्इंड म्हणून पोलिसांनी संतोषला आरोपी केल्यानंतर गेल्या दोन वर्षांपासून तो फरार हो ...
वाहतुकीला प्रतिबंध असताना दोन आरोपींनी वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्तांच्या बनावट हस्ताक्षराचा परवाना तयार करून त्याआधारे टिप्परची वाहतूक करण्याचा प्रयत्न केला. ही बनवाबनवी उघड झाल्यानंतर कळमना पोलीस ठाण्यात आरोपी संतोष जयराम जिपके (वय ४३, रा. नागार् ...
एका कंपनीच्या सुरक्षा भिंतीच्या कामात असलेल्या २८ वर्षाच्या मजुराला जवळच असलेल्या रोहित्रामधून निघालेल्या विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने त्याचा मृत्यू झाला होता. ही घटना १ जानेवारी २०१७ रोजी दुपारी घडली होती. परमेश यादव देवराई (२८) रा. जिजामातानगर, द ...
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लॉ कॉलेज चौकात सुरू होण्याच्या तयारीत असलेल्या एका बहुमजली ईमारतीतील हॉटेल पेटवून देणा-या चार पैकी एका आरोपीच्या सीताबर्डी पोलिसांनी मुसक्या बांधल्या. तो सौदी अरेबियात पळून जाण्याच्या तयारीत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर आ ...
सीसीटीएनएस प्रणालीच्या माध्यमातून नागरिकांना ई-तक्रार नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देणारे देशात महाराष्ट्र पहिले राज्य ठरले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. ...