लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागपूर पोलीस

नागपूर पोलीस, मराठी बातम्या

Nagpur police, Latest Marathi News

Nagpur: हेल्मेट न घातल्याने हटकले, पोलिसाने तरुणाच्याच लगावली कानशिलात; व्हिडीओ होतोय व्हायरल - Marathi News | Nagpur: Police hit young man's earlobe after he was caught not wearing a helmet; Video goes viral | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur: हेल्मेट न घातल्याने हटकले, पोलिसाने तरुणाच्याच लगावली कानशिलात; व्हिडीओ होतोय व्हायरल

Nagpur police Video: विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या पोलिसाला एक तरुणाने हटकले. पोलिसाने त्याला जवळ बोलवून दोन कानशिलात लगावल्याची घटना समोर आली आहे. ...

नागपूरमध्ये औद्योगिक वसाहतीतील आरामशीनला आठवडाभरात दुसऱ्यांदा लागली आग - Marathi News | Fire breaks out at a lounge in an industrial estate in Nagpur for the second time in a week | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरमध्ये औद्योगिक वसाहतीतील आरामशीनला आठवडाभरात दुसऱ्यांदा लागली आग

आगीची तीव्रता इतकी प्रचंड होती की परिसरात हाहाकार उडाला होता. अग्निशमन विभागाकडून सकाळीही आग विझविण्याचे प्रयत्न सुरू होते. ...

तुम्ही काय हजामती करत होतात का?; जयंत पाटील नागपूर दंगलीवरून गृह विभागावर बरसले - Marathi News | What were the police doing if there was a conspiracy to create riots in Nagpur? Jayant Patil asked the Mahayuti government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तुम्ही काय हजामती करत होतात का?; जयंत पाटील नागपूर दंगलीवरून गृह विभागावर बरसले

Jayant Patil Nagpur Riots: नागपूरमधील दंगल पूर्वनियोजित कट करून घडवण्यात आली अशी माहिती सरकारने विधानसभेत दिली. यावर बोट ठेवत आज जयंत पाटील यांनी गृह मंत्रालयावर हल्ला चढवला. ...

'...तोपर्यंत आम्ही माघारी फिरणार नाही'; नागपूर पोलिसांनी रोखल्यानंतर काँग्रेसची सत्यशोधन समिती आक्रमक - Marathi News | Nagpur Police stops Congress fact-finding committee from entering riot area | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'...तोपर्यंत आम्ही माघारी फिरणार नाही'; नागपूर पोलिसांनी रोखल्यानंतर काँग्रेसची सत्यशोधन समिती आक्रमक

नागपूर पोलिसांनी दंगलग्रस्त भागात जाण्यास समितीला परवानगी नाकारली. त्यानंतर राज्यातील शांतता संपविणारे सरकार बरखास्त करा, अशी मागणी समितीचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केली.  ...

'दंगखोर चौकशीसाठी येणार, हे अक्षरशः पाय चाटणे आहे'; CM फडणवीसांनी मांडला गंभीर मुद्दा - Marathi News | 'Rioters will come for questioning, this is literally licking feet'; CM Fadnavis raises serious issue | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'दंगखोर चौकशीसाठी येणार, हे अक्षरशः पाय चाटणे आहे'; CM फडणवीसांची काँग्रेस समितीवर टीका

Nagpur Latest News: नागपूरमध्ये दंगल झालेल्या भागांना भेट देऊन परिस्थितीची माहिती घेण्यासाठी काँग्रेसच्या समितीने पाहणी केली. या समितीतील एका सदस्याबद्दल गंभीर मुद्दा उपस्थित करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली.  ...

Nagpur Violence: पैसे भरले नाही, तर त्यांच्या मालमत्ता विकून वसूल करणार; CM देवेंद्र फडणवीसांचा कुणाला इशारा? - Marathi News | Nagpur Violence: Will sell the property of the rioters and recover the money; CM Devendra Fadnavis' warning to whom? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur Violence: पैसे भरले नाही, तर त्यांच्या मालमत्ता विकून वसूल करणार; CM देवेंद्र फडणवीसांचा कुणाला इशारा?

Nagpur Riots Latest News: नागपूरमध्ये १७ मार्च रोजी रात्री दंगल झाली. या घटनेचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला. यानंतर त्यांनी कोणावर कारवाई केली जाणार आहे, याची माहिती दिली आहे.  ...

नागपूर हिंसाचार प्रकरण: एमडीपी अध्यक्ष आणि युट्यूबरला अटक; केव्हा रचण्यात आला कट? चौकशीतून धक्कादायक खुलासा - Marathi News | MDP president and YouTuber arrested in Nagpur violence case; When was the plot hatched Shocking revelations from investigation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर हिंसाचार प्रकरण: एमडीपी अध्यक्ष आणि युट्यूबरला अटक; केव्हा रचण्यात आला कट? चौकशीतून धक्कादायक खुलासा

... या संदर्भात, पोलिसांनी मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा कार्यकारी अध्यक्ष हमीद इंजिनियर आणि युट्यूबर मोहम्मद शहजाद खान यांना अटक केली आहे. या अटकेमुळे सोशल मीडियाद्वारे दिशाभूल करणारा प्रचार करणाऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. ...

औरंगजेब कबर आंदोलन: विश्व हिंदू परिषद-बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचे पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण - Marathi News | Aurangzeb Tomb Protest: Vishwa Hindu Parishad-Bajrang Dal activists surrender at police station | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :औरंगजेब कबर आंदोलन: विश्व हिंदू परिषद-बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचे पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण

Aurangzeb tomb Nagpur News: विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी कोतवाली पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले. ...