लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागपूर पोलीस

नागपूर पोलीस, मराठी बातम्या

Nagpur police, Latest Marathi News

आमदार प्रवीण दटकेंच्या नावाने पैसे उकळण्याचा प्रयत्न, प्रकरण काय? - Marathi News | Attempt to extort money in the name of MLA Praveen Datke, what is the matter? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आमदार प्रवीण दटकेंच्या नावाने पैसे उकळण्याचा प्रयत्न, प्रकरण काय?

जर कुणी अशा प्रकारे संपर्क करायचा प्रयत्न करत असेल तर त्वरित संपर्क करावा असे आवाहन दटके यांनी केले आहे. ...

नागपुरात वासनांधाने ओलांडली विकृतीची सीमा, घोड्यासोबत अनैसर्गिक कृत्य - Marathi News | In Nagpur, a lustful man crossed the line of perversion, committed an unnatural act with a horse | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात वासनांधाने ओलांडली विकृतीची सीमा, घोड्यासोबत अनैसर्गिक कृत्य

Nagpur Crime News In Marathi: आरोपीचे संशयास्पद वर्तन अकादमीच्या सुरक्षा रक्षक रुस्तमला अंशतः लक्षात आले, ज्याने खोब्रागडेला पकडण्याचा प्रयत्न केला. ...

शालार्थ आयडी घोटाळा : छत्रपती संभाजीनगर बोर्डाच्या सचिव वैशाली जामदार यांना अटक - Marathi News | School ID scam: Chhatrapati Sambhajinagar Board Secretary Vaishali Jamdar arrested | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शालार्थ आयडी घोटाळा : छत्रपती संभाजीनगर बोर्डाच्या सचिव वैशाली जामदार यांना अटक

Shalarth ID Scam: कार्यकाळात बनावट आयडी बनले : ‘एसआयटी’कडून अधिकाऱ्यांवर कारवाईचा हंटर ...

कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली - Marathi News | The story is completely filmy: The child was in the car, the mother kept filling water on the platform and the train sped off towards Mumbai. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली

आई अन् मुलांची ताटातूट; कर्मभूमी एक्सप्रेसमध्ये घटना: चित्रपटात ताटातुट झालेल्या आई आणि मुलांची भेट सिनेमाच्या शेवटच्या टप्प्यात होते अन् नंतर सारा आनंदीआनंद बघायला मिळतो. सोमवारी ट्रेन नंबर २२५१२ कर्मभूमी एक्सप्रेसमध्ये 'सेम टू सेम' असाच प्रकार घडला ...

शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता - Marathi News | Nagpur Police forms SIT in education scam, many big officials likely to be busted | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता

अस्तित्वात नसलेल्या शिक्षकांच्या नावाने बोगस शालार्थ आयडी तयार करण्यात आले होते व अनेक वर्षांपासून पगाराची उचल सुरू होती. ...

नागपुरातील इलेक्ट्रॉनिक्स मार्केटमधील गांजा अड्ड्याचा भंडाफोड, २४ जणांना अटक - Marathi News | Marijuana den busted in Nagpur's electronics market, 24 arrested | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :इलेक्ट्रॉनिक्स मार्केटमधील गांजा अड्ड्याचा भंडाफोड, २४ जणांना अटक

Nagpur News: नागपूर शहराच्या मध्यभागी असलेल्या इलेक्ट्रॉनिक्स मार्केटमधील गांजा अड्ड्याचा पोलिसांनी भंडाफोड केला. ...

आरोपींच्या घरांवर बुलडोझर कारवाई; नागपूर महानगरपालिकेने मागितली बिनशर्त माफी - Marathi News | Bulldozer action on the houses of the accused; Nagpur Municipal Corporation seeks unconditional apology | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आरोपींच्या घरांवर बुलडोझर कारवाई; नागपूर महानगरपालिकेने मागितली बिनशर्त माफी

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनुसार अनधिकृत बांधकाम हटविण्यापूर्वी घरमालकाला नोटीस जारी करणे व नोटीसवर उत्तर देण्यास १५ दिवसांचा वेळ देणे बंधनकारक आहे.  ...

नागपूरच्या एमएमपी इंडस्ट्रीज कंपनीत स्फोट; ५ ठार, ६ जखमी - Marathi News | Explosion at MMP Industries company in Nagpur; 5 killed, 6 injured | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरच्या एमएमपी इंडस्ट्रीज कंपनीत स्फोट; ५ ठार, ६ जखमी

Nagpur News: स्फोट झाला तेव्हा गंभीर अवस्थेत वेदनांचा आकांत घेऊन ८ कामगार होरपळत बाहेर पडले, तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ...