माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
विधान परिषदेची निवडणूक जिंकताच भाजप महापालिकेसाठी इलेक्शन मोडमध्ये गेली आहे. दुसरीकडे, विधान परिषदेच्या निकालानंतर काँग्रेस कोमात गेल्याचे चित्र आहे. ...
Nagpur News नागपूर महापालिकेतील स्टेशनरी घोटाळ्यात सदर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींना अटक करण्यास सुरुवात करताच या घोटाळ्यात सहभाग असलेल्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. ...
Nagpur News २०२४-२५ पर्यंत शहरातील आणखी ४५ हजार घरापर्यंत जलवाहिनी जोडून ४ लाख ४० हजार घरांना थेट नळ ‘कनेक्शन’ देत टँकरमुक्तीसाठी विशेष आराखडा तयार करण्यात आला आहे. ...
कोव्हिड प्रतिबंधात्मक नियमांच्या अधीन राहून शहर क्षेत्रातील इयत्ता पहिली ते सातवीच्या सर्व शाळा सुरू आजपासून करण्यासंदर्भात मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी बुधवारी आदेश जारी केले. ...
Nagpur News : बुधवारपासून विलगीकृत नसलेला कचरा नागरिकांकडून स्वीकारू नका, असे निर्देश मनपा आयुक्तांनी शनिवारी स्वच्छता विभागाला दिले. सोबतच नागरिकांनी आपल्या घरातील कचरा वेगवेगळा करूनच द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. ...
शहराचे सौंदर्यीकरण आणि पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने जाहिरातदारांनी आपली जबाबदारी ओळखून तीन दिवसात आपल्या जाहिराती काढण्याबाबत आवाहन आयुक्तांनी केले आहे. ...
२०१७ च्या निवडणुकीसाठी ऑक्टोबर २०१६ पर्यंत महिला-पुरुषांसाठी आरक्षित जागांची सोडत काढण्यात आली होती. प्रभाग रचना निश्चित झाली होती. यावर्षी ही प्रक्रिया दीड महिना उशिराने होत आहे. निवडणूक आयोगाने तत्परता न दर्शविल्यास या प्रक्रियेला विलंब होणार आहे. ...