माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
आगामी महानगरपालिका निवडणुकीत सर्व मतभेद विसरून एकत्रितपणे लढण्याचे आवाहन मोठ्या नेत्यांनी केले असले तरी भाजपमधील काही पदाधिकाऱ्यांमध्ये ‘मनभेद’च झाल्याचे चित्र आहे. ...
महापालिकेतील स्टेशनरी घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी समिती गठित करण्याची घोषणा महापौरांनी ३१ डिसेंबरच्या सभागृहात केली होती. मात्र सभागृहातील मिनिट्सला आयुक्तांकडून अद्याप मंजुरी मिळालेली नाही. ...
कचऱ्यावर प्रक्रिया करून सीएनजी व ग्रीन हायड्रोजन तयार करण्याची सुरुवात केली तर कचऱ्याच्या प्रक्रियेची समस्या दूर होईल. शिवाय स्वच्छता रँकिंगमध्ये नागपूरला याचा फायदा होईल, असे महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले आहेत. ...
महापालिकेच्या शहर बससेवेत असलेल्या जेएनएनयूआरएमच्या २३७ स्टँडर्ड डिझेल बसचे आयुष्य संपले आहे. या बसेस भंगारात काढून मार्च २०२२ पर्यंत सीएनजी व इलेक्ट्रिकवर धावणाऱ्या नवीन २३७ बसेस आपली बसच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. ...
Nagpur News महात्मा गांधी यांच्याबाबत अपशब्द वापरणाऱ्या कालीचरण महाराज की जय, अशी घोषणा देणारा नागपूर महापालिका सभागृहात देणारा कालीचरण भक्त नगरसेवक कोण, असा प्रश्न शहरातील नागरिकांना पडला आहे. ...
Nagpur News मागील काही वर्षांतील नागपूर महापालिकेतील साहित्य खरेदीतील घोटाळ्याचे नवनवीन खुलासे पुढे येत आहेत. आता १२४९ रुपयांचा टोनर ४१५० रुपयांना, तर २९९ रुपयांचा कार्बन पेपर १९०० रुपयांना खरेदी करण्यात आल्याची माहिती उघडकीस आली आहे. ...