माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
चार सदस्यीय प्रभाग रद्द करीत तीन सदस्यीय प्रभाग पद्धती लागू केल्यानंतर काँग्रेसमधून नाराजीचा सूर उमटला होता. मात्र, आता प्रत्यक्ष प्रभाग रचना झाल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. ...
पूर्व नागपुरातील दुर्गानगर, बन्सीनगर, मारोती सोसायटी, अम्बेनगर, जयभोलेनगर, राणीसतीनगरातील घराघरापुढे पसरलेल्या घाणीमुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ...
एनआयटीने भाडे तत्तावर दिलेल्या जागेवर संबंधित व्यक्तीने लेआऊट टाकून लोकांना जमिनी विकल्या. लोकांनी येथे पक्की घरेही बांधली. हे लेआऊट वाठोडा परिसरात येत असून, २० वर्षानंतर एनआयटीने कारवाईचा बडगा उगारल्याने लोकांमध्ये प्रचंड संताप आहे. ...
प्रस्तावित ३०.३९ हेक्टर क्षेत्रातील लंडन स्ट्रीटचे फक्त नाव बदलवून संत्रानगरीच्या नावावर लंडन ऑरेंज सिटी स्ट्रीट ठेवण्यात आले. त्यानंतरही काम गतीने सुरू झाले नाही. दोन वर्षांत मॉलचा जेमतेम जोता तयार झाला आहे. ...