राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
आरोग्य विभागाला पुरवठा न करता ६७ लाखांच्या स्टेशनरीचे बोगस बिल उचलण्यात आले. यासंदर्भात पोलिसात तक्रार करण्यात आली. त्यानुसार कंत्राटदार, कर्मचारी व अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. काहींना अटक केली. ...
मनपाच्या परिवहन विभागाचा वर्ष २०२१-२२ चा १७८.०८ कोटींचा सुधारित व २०२२-२३ या वर्षाचा ३८४.११ कोटींचा प्रस्तावित अर्थसंकल्प परिवहन व्यवस्थापक रवींद्र भेलावे यांनी परिवहन समितीचे सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे यांना मंगळवारी समितीच्या बैठकीत सादर केला. ...
सध्या चार नगरसेवकांचा एक प्रभाग आहे. त्रिसदस्यीय प्रभाग रचनेत अनेक नगरसेवकांच्या प्रभागात मोठे फेरबदल झाले आहेत. प्रभागाचा काही भाग वगळण्यात आला असून काही प्रभागांना नव्याने भाग जोडण्यात आले आहेत. ...
रामटेक शहरातील घराघरातील कचरा संकलन कंत्राटी पद्धतीने केले जाते. स्थानिक पालिका प्रशासनाने या कामाचे कंत्राट हिवराबाजार येथील शारदा महिला मंडळ या संस्थेला दिले हाेते. त्यांच्या कंत्राटाची मुदत ३१ डिसेंबर २०२१ राेजी संपली हाेती. त्याचे नूतनीकरणही करण् ...
स्टेशनरी घोटाळ्यामुळे महापालिकेतील वातावरण तापले होते. स्टेशनरी खरेदी न करताच, ६७ लाखांचे बिल जारी करण्यात आले होते. महापालिका आयुक्तांनी तपासाचे निर्देश दिल्यानंतर प्रकरण उघडकीस आले होते. ...