सोमवारी ७ मार्चला सकाळी १० ते मंगळवारी सकाळी १० दरम्यान २४ तासांचे शटडाऊन घेण्याचे ठरविले आहे. या कालावधीत सीताबर्डी, रामदासपेठ व धंतोली भागाचा पाणीपुरवठा बाधित राहणार आहे. ...
नाग नदीला स्वच्छ करण्यासाठी २०११ पासून प्रयत्न सुरू आहे. पहिल्या डीपीआरवर पाच लाख खर्च करण्यात आले. परंतु योग्य नसल्याने तो नाकारण्यात आला. नंतर त्यात वेळोवेळी बदल करण्यात आले. ...
महापालिकेच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीचे प्रारूप प्रभाग रचना १ फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आली. त्यावर प्राप्त १३२ हरकती व सूचनांवर सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृहात सुनावणी करण्यात आली. ...