नागरी समस्यासंदर्भात मनपा प्रशासनाकडे मागील दोन वर्षांत ५८ हजारांहून अधिक तक्रारी आल्या आहेत. दररोज सरासरी ८० तक्रारी येतात. प्रशासनाकडून याची वेळीच दखल घेतली जात नसल्याने नागरिक त्रस्त आहेत. ...
पक्षातील असंतोष दूर करण्यासाठी आता सेनेत २ महानगर आणि ३ शहरप्रमुख काम करणार आहेत. नाराज गटाच्या मागणीला मान देऊन फेरबदल करण्यात आल्याचे बोलले जात आहे. ...
प्रभाग रचनेवर शिक्कामोर्तब होताच एप्रिल-मे मध्ये निवडणूक होईल. असा अंदाज होता. मात्र ओबीसी आरक्षणाचा विचार करता राज्य सरकारने विधेयक सादर करून प्रभाग रचनेचे प्रारुप रद्द केले आहे. ...
केरळच्या धर्तीवर क्युआर कोड पद्धतीवर आधारित ‘स्मार्ट वेस्ट मॅनेजमेंट सिस्टीम’ कार्यान्वित केली आहे. गांधीबाग झोनमध्ये या प्रकल्पाला शुक्रवारी सुरुवात करण्यात आली आहे. ...