दुकानदारांच्या मागणीनुसार त्यांना पैसे किंवा जागा देण्यात यावी व हा मुद्दा निकाली काढण्यात यावा, असे निर्देश गडकरींनी मनपा आयुक्तांना दिले. त्यांनी शुक्रवारी या मुद्द्यावर बैठक घेतली. ...
Nagpur News महाल परिसरात महापालिकेच्या टाऊन हाॅलच्या अगदी बाजूला ब्रिटिश वास्तूकलेचा नमुना असलेली राष्ट्रीय वाचनालयाची इमारत इतिहासजमा हाेणार आहे. १५० पेक्षा जास्त वर्षे जुनी ही वास्तू पाडण्याचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला आहे. ...
महानगरपालिका, नगर परिषदा आणि नगर पंचायतीतील प्रभागरचना रद्द करण्यात आली. उपरोक्त ठिकाणी प्रभाग रचना, हद्दी निश्चित करण्याची प्रक्रिया नव्याने करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. या निर्णयामुळे नागपूरसह अन्य महापालिकेच्या प्रभागरचना रद्द झाल्या आहेत. ...