मालमत्ता कराची सर्वाधिक वसुली मार्च महिन्यात होते. गेल्या वर्षी या महिन्यात ५६ कोटींची कर वसुली झाली होती. यावेळी ६० कोटीची कर वसुली होईल असा मालमत्ता विभागाचा अंदाज होता. मात्र निवडणूक आचारसंहिता व या विभागातील ९० टक्के कर्मचारी निवडणुकीच्या कामात अ ...
महापालिकेच्या तिजोरीत गेल्या आर्थिक वर्षात २०१७.७५ कोटींचा महसूल जमा झाला. प्रयत्न करूनही अपेक्षित महसूल जमा झालेला नाही. स्थायी समितीच्या अर्थसंकल्पानुसार अपेक्षित महसूल व प्रत्यक्ष प्राप्त महसूल यात मोठी तूट निर्माण झाली आहे. प्राप्त महसुलाचा विचार ...
मेट्रो मार्ग, बाजारपेठ व अरुंद मार्गावर मिनी बस चालविण्याचा प्रस्ताव मागील काही वर्षांपासून प्रलंबित आहे. परिवहन विभागाच्या अकार्यक्षम कारभारामुळे दीड वर्षानंतर मिनी बसच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली. आपली बस आॅपरेटरच्या बैठकीत आयुक्त अभिजित बांगर यां ...
गरज नसतानाही अनेकदा नागरिकांकडून किरकोळ कारणांसाठी वृक्ष कापणीची परवानगी मागितली जाते. छाटणीमुळे संपूर्ण वृक्षांचे अस्तित्वच धोक्यात येते.तसेच छाटणीच्या नावाखाली झाडे तोडली जातात. पर्यावरणाचा विचार करता अशा प्रकाराला आळा घालण्यासाठी महापालिकेने वृक्ष ...
महापालिका शहरातील नागनदी, पिवळी नदी व पोहरा नदीचे स्वच्छता अभियान ४ मे ते ५ जून दरम्यान राबविणार आहे, अशी माहिती आयुक्त अभिजित बांगर यांनी मंगळवारी मनपा मुख्यालयातील आयुक्त सभागृहात आयोजित नदी स्वच्छता अभियान आढावा बैठकीत दिली. ...
नॉन नेटवर्क भागातील नागरिकांना पाणीपुरवठा व्हावा, यासाठी महापालिकेने टँकर लावलेले आहेत. परंतु अनेक टँकर चालक नागरिकांकडून पैशाची वसुली करतात. बांधकामासाठी पिण्याचे पाणी विकतात. नर्सरी, बर्फाचे कारखाने, हॉटेल चालक यांना पाणीपुरवठा करतात. पाणीपुरवठ्याच ...
लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे महापालिकेच्या विकास कामांना ब्रेक लागले आहेत. पहिल्या टप्प्यात नागपूरसह विदर्भातील सात जागांसाठी गुरुवारी मतदान झाले. २३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. म्हणजेच आचारसंहिता संपण्यासाठी ४० दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. ...
नागपूर शहर व परिसरात गेल्या वर्षभरात ११९२ आगीच्या घटना घडल्या. यात १५२ मोठ्या आगी, २८६ मध्यम तर ७५४ आगी लहान स्वरुपाच्या होत्या. लागलेल्या आगी नियंत्रणात आणून अग्निशमन विभागाच्या जवानांनी १ हजार ७६ कोटी २६ लाखांची मालमत्ता नुकसान होण्यापासून वाचविली. ...