लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
सूरत येथील ‘कोचिंग क्लासेस’मध्ये लागलेल्या आगीच्या घटनेची गंभीर दखल घेऊन मनपाच्या अग्निशमन विभागाने आता आपले नियम अधिक कडक करण्याची तयारी सुरू केली आहे. वारंवार नोटीस दिल्यानंतरही ज्या कोचिंग क्लासेसवाल्यांनी आगीपासून संरक्षणाचे उपाय केलेले नाहीत, त् ...
शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या पेंच प्रकल्पात मर्यादित जलसाठा आहे. १५ जुलैपर्यंत पुरेल इतकाच जलसाठा आहे. मर्यादित पाणीपुरवठा होत असल्याने शहराच्या विविध भागात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. टंचाई निवारणासाठी हॅन्डपंप दुरुस्ती व नवीन बोअरवलेची कामे हाती घेण् ...
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता शिथिल होताच आवश्यक विकास कामांना मंजुरी घेण्यासाठी महापालिकेत धावपळ सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी विकास कामांना मंजुरी घेण्याचा पदाधिकाऱ्यांचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने स्थायी समितीचा २०१९-२० या वर ...
नागपूर शहरात ९० हजार बेवारस श्वान असून, त्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मोकाट श्वानांनी चावा घेण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याने याला आळा घालण्यासाठी महापालिकेने नसबंदी शस्त्रक्रिया मोहीम हाती घेतली आहे. गेल्या तीन महिन्यात ११४१ श्वानांवर नसब ...
नागपूर मध्यवर्ती रेल्वे स्थानकाचा लूक आता बदलणार आहे. त्याचा पुनर्विकास लवकरच होणार आहे. बुधवारी मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीत भारतीय रेल्वे स्थानक विकास महामंडळाने याबाबतचे सादरीकरण केले. ...
अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था दिल्लीमार्फत नागपूर महापालिकेमध्ये सुरू असलेल्या इक्वीसिटी प्रकल्पांतर्गत मनपातील वर्ग १ व वर्ग २च्या अधिकाऱ्यांसाठी दोन दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. ...
नागपूर शहराला दररोज ६५० ते ७०० एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. परंतु यातील ५० टक्केच पाण्याचे बिलींग होते. पाण्याची मोठ्या प्रमाणात चोरी होते. शहरात ३३ हजारांहून अधिक नळ जोडण्या अवैध असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. याचा विचार करता अवैध जोडण्या न ...
महापालिकेतील प्रशासकीय कामकाजाच्या सोईसाठी विविध विभागातील १५ अभियंत्यांची त्यांच्या कामाव्यतिरिक्त वेगवेगळ्या कामासाठी समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. मुख्य अभियंता उल्हास देबडवार यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. ...