लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
रामदासपेठ सेंट्रल बाजार रोडवरील कृषी महाविद्यालया लगतच्या फूटपाथवर अनधिकृतपणे बांधण्यात येत असलेल्या दुकानांचा शुक्रवारी महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने सफाया केला. सुमारे आठ दुकानदारांनी पक्के बांधकाम करून अवैध दुकाने बनवली होती. ती सर्व जमीनदो ...
हिंगणा एमआयडीसी येथील उद्योगांतील रासायनिक पाणी व वाडी येथील नागरी वस्त्यांमधील सांडपाणी अंबाझरी तलावात मिसळते. त्यामुळे तलावातील हजारो मासे मृत्युमुखी पडले असे प्रतिज्ञापत्र महापालिकेने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केले आहे. यासंदर् ...
प्रवाशांना थेट मेट्रो स्थानकापर्यंत नेण्या-आणण्यासाठी फीडर बस सुरू करण्यात येणार आहे. स्थानकापासून कमी अंतरासाठी छोट्या वाहनांची सुविधा असेल. मेट्रो रेल्वेच्या वेळापत्रकानुसार आपली बसच्या ४५ मिनी बसेस धावतील. ...
राज्य शासनाच्या वृक्ष लागवड अभियानांतर्गत नागपूर शहरात दरवर्षी झाडे लावली जातात. परंतु लावलेली झाडे जिवंत आहेत की नाही, हा संशोधनाचा विषय आहे. प्राप्त अहवालानुसार, मागील तीन वर्षांत लावण्यात आलेल्या झाडांपैकी अर्धीच झाडे जिवंत आहेत. हा अहवाल खरा की ख ...
शहराच्या स्वच्छतेमध्ये सफाई कामगारांचे महत्त्वाचे योगदान आहे. शहर स्वच्छतेच्या बाबतीत महापालिकेने मिळविलेले यश हे सफाई कामगारांच्या कार्याची फलश्रुती आहे. प्रामाणिकपणे कार्य करून आपल्या शहराचा नावलौकिक करणाऱ्या आईवडिलांच्या कार्याचा आदर्श पुढे ठेवून ...
अर्थसंकल्पात अपेक्षित उत्पन्न व प्रत्यक्ष उत्पन्न यात मोठी तफावत आहे. सरकारी अनुदानावर महापालिकेचा गाडा सुरू आहे. त्यातच तीन महिन्यांनी विधानसभा निवडणुका होत आहे. याचा विचार करता लोकांना खूश करण्यासाठी घोषणा होणार आहे. परंतु आर्थिक स्रोत शोधण्यात अपश ...
नागपूर शहरालगतच्या बेसा गावासह ११ गावांना पाणीपुरवठा होणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची जलवाहिनी फुटल्याने मंगळवारी सकाळी ११ च्या सुमारास बेसा परिसर जलमय झाला होता. बेसा गावात गुडघाभर पाणी साचले होते. यामुळे तासभर वाहतूक ठप्प झाली होती. ...
स्वच्छ भारत अभियानांतर्गत सुमारे एक हजार लाभार्थींनी व्यक्तिगत शौचालय बांधण्यासाठी महापालिकेकडून अनुदानाचा पहिला हप्ता उचलला. मात्र शौचालयाचे बांधकाम केले नाही. अशा लाभार्थींचा सर्वे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत सुरू आहे. यात ७५ लाभार्थीनी अनुदा ...