लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
शहरातील पथदिव्यांच्या जागी एलईडी लावण्यात आल्याने ऊ र्जा बचत मोहिमेला बळ मिळाले आहे. सोबतच दिवसेंदिवस वाढणारा वीज बिलाचा बोजा कमी झाला आहे. सोडियम वेपर दिव्यांच्या जागी एलईडी लावण्याच्या मोहिमेला नागपूर स्मार्ट सिटी अॅन्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट ...
सिमेंट रस्ते आणि विकास कामांमुळे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामाची दखल घेत महापालिकेने मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवडीचा ध्यास घेतला आहे. सोबतच भविष्यात शहरावर जलसंकट येऊ नये म्हणून जलसंवर्धनासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी वृक्षसंवर्धन आणि जलसंवर्धनाची चळव ...
गुजरातमध्ये काही दिवसाांपूर्वीची दुर्घटना लक्षात घेता, नागपूर शहरात अशा स्वरूपाची घटना घडू नये, यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने महापालिकेच्या अग्निशमन विभागाातर्फे शहरातील बहुमजली इमारतींमधील ट्युशन क्लासेस व हॉटेल्स, मॉल्सचे सर्वेक्षण करण्यात आले. आग नि ...
‘सर्वांसाठी घरे-२०२२’ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाने वन विभाग वगळता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालकीच्या तसेच शासकीय जागेवरील अतिक्रमण नियमित करण्याचा निर्णय नोव्हेंबर २०१८ मध्ये घेण्यात आला. अतिक्रमणे नियमित करून भाडेपट्टा ...
तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने वाढते कॅन्सरचे प्रमाण ही चिंतेची बाब आहे. अशा रुग्णांच्या उपचारासह या आजारापासून बचाव व्हावा, यासाठी समाजामध्ये जनजागृती व्हावी, या उद्देशासह महापालिका व टाटा ट्रस्टला सहकार्य दर्शवित तंबाखू नियंत्रणासाठी अखिल भारतीय आ ...
गेल्या काही दिवसात शहरातील तापमान ४७ अंशाच्या आसपास पोहचले आहे. उकाड्यामुळे पाण्यासाठी अनेकदा लोक बेकायदेशीररीत्या टिल्लू पंप वापरून जास्तीचे पाणी घेण्यास सुरुवात करतात. यामुळे इतरांना पाणी मिळत नाही. हा प्रकार बेकायदेशीर असून टिल्लू पंपाचा वापर मनपा ...
महापालिकेच्या पाणीपुरवठा योजना, इमारती, पथदिवे, विविध प्रकल्पांचे वर्षाला सुमारे १०० कोटी रुपये येणारे विजेचे बिल पाहता महापालिका आता ४२ मेगावॅट सौर वीजनिर्मिती करणार आहे. महापालिकेचा ७० टक्के वीजवापर हा सौर ऊर्जेवर होणार आहे. ...
मनपाच्या विशेष समित्यांमध्ये आपली जागा निश्चित करण्यासाठी भाजपचे नगरसेवक सक्रिय झले आहेत. परंतु या समित्यांमध्ये नियुक्ती करताना नगरसेवकांचे रिपोर्ट कार्डही तपासले जाणार आहे. या नियुक्तीमध्ये लोकसभा निवडणुकीतील कामगिरी आणि आगामी विधानसभा निवडण्ूक याच ...