लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तीन महिने आधी बुधवारी महापालिकेचा सन २०१९-२० या वर्षाचा ३१९७.६० कोटींचा अर्थसंकल्प स्थायी समितीचे अध्यक्ष प्रदीप पोहाणे यांनी विशेष सभेत सादर केला. ...
महापालिकेतील बसपाचे गटनेते मो. जमाल यांना पक्षाने निलंबित केले आहे. परंतु विभागीय आयुक्त कार्यालयाकडून त्यांना या पदावरून हटविण्याबाबत अद्याप कोणत्याही स्वरूपाचे निर्देश महापालिका सभागृहाला प्राप्त झालेले नाही. त्यामुळे मो. जमाल अजूनही गटनेतेपदावर का ...
मंगळवारी येथील मासोळी बाजारच्या इमारतीचे डिझाईन एक आठवड्यात सादर करण्यात यावे असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी महापालिकेला दिला. ...
अगामी विधानसभा निवडणुका विचारात घेता महापालिकेच्या स्थायी समितीच्या वर्ष २०१९-२० च्या प्रस्तावित अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊ स पडण्याची शक्यता आहे. यामुळे अर्थसंकल्प तयार करण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागली. बुधवारी सकाळी ११ वाजता महाल येथील टाऊ न हॉल ...
महापालिकेने गोरेवाडा तलाव खोलीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. या कामातील अडथळे दूर करून काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी स्थायी समितीचे अध्यक्ष प्रदीप पोहाणे गोरेवाडा येथील परिस्थितीची दरोराज पाहणी करून आढावा घेत आहेत. मंगळवारी पुन्हा पाहणी करून त्य ...
नागपुरातील वस्त्यांतील अरुंद रस्त्यावर आपली बस धावावी आणि प्रवाशांना सुविधा व्हावी, या हेतूने महापालिकेच्या परिवहन विभागाने आपली बसच्या ताफ्यात सहा मिनीबसचा समावेश केला आहे. मंगळवारी आमदार कृष्णा खोपडे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून या बसचे लोकार्प ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत विरोधक सक्षम असावेत, अशी भावना व्यक्त केली आहे. कारभारावर विरोधकांचा वचक असावा, हा त्यामागील हेतू आहे. पण नागपूर महापालिकेत विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना माहिती तर उपलब्ध होत नाही; एवढेच नव्हे तर माहिती अधिकारात एखा ...
शहरातील नाल्यांची स्वच्छता करण्याला गेल्या महिन्यात सुरुवात करण्यात आली होती. शहरात २३९ नाले असून २३ जूनपर्यंत शहरातील सर्व नाल्यांची स्वच्छता करण्यात आली आहे. ...