लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून नागपूर महापालिका क्षेत्रात सुरू असलेली विकास कामे तातडीने पूर्ण करा, अशा सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी येथे केल्या.नागपूर महापालिकेच्या सभागृहात आयोजित केलेल्या जिल्हा नियोजन समितीअंतर्गत महापालिका ...
श्वान चावल्यानंतर ‘रॅबीज’ची बाधा होऊ नये म्हणून मनुष्याचे प्राण वाचविण्यासाठी ‘अॅण्टी रॅबीज’ लस महत्त्वाची ठरते. परंतु मनपाच्या पाच दवाखान्यातच ही लस उपलब्ध असायची. यातच मेयो व मेडिकलमध्ये केवळ दारिद्र्यरेषेखालील रुग्णांनाच ही लस नि:शुल्क दिली जाते. ...
उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार महापालिकेने बंद पडलेल्या शाळा सुरू तर केल्या, मात्र विद्यार्थ्यांसाठी सोईसुविधांबाबत पालिका प्रशासनाची उदासीनता दिसून येत आहे. बाबुळबनच्या मराठी प्राथमिक शाळेबाबतही हीच स्थिती दिसून येत आहे. ही बंद असलेली शाळा मनपाने ...
सराफाने शहराच्या हद्दीबाहेरून सोने खरेदी केले तर पूर्वी ऑक्ट्रॉय, नंतर एलबीटी लागायचा. पण शहरातील ग्राहकांकडून जुने सोने खरेदी केल्यास या करांची तरतूद नव्हतीच. पुढे व्हॅट आणि स्टेट जीएसटीमध्येही अशी तरतूद नाही. शिवाय राज्यात कुठल्याही मनपा हद्दीत नाह ...
महानगरातील वाहतूक आणि वाहनांची संख्या आता एवढी वाढलीय की, मुख्य बाजारपेठेच्या क्षेत्रात वाहन पार्किं ग करणे म्हणजे जणू दिव्यच ठरावे. नाईलाजाने वर्दळीच्या रस्त्यावर कडेलाच वाहन पार्किंग करून नागरिकांना कामे उरकावी लागतात. अशातच अनेकदा वाहतूक विभागाकडू ...
रोडवरील धोकादायक वीज खांब व ट्रान्सफार्मर्स चार महिन्यात हटविण्यात यावेत, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी महापालिका व महावितरण यांना दिला. तसेच, या कामाला चार आठवड्यात सुरुवात करण्यास सांगितले. ...
मोक्षधाम घाटाच्या पार्किंगमध्ये व्यावसायिक वाहने लागत असल्याने, अंत्ययात्रेत येणाऱ्यांची वाहने पार्क करण्यासाठी जागाच राहत नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहे. घाटावरील मनपाच्या कर्मचाऱ्यांच्या संगनमताने हा प्रकार होत असल्याचे बोलले जात आहे. ...