लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
१७ जुलै २०१९ या तारखेची अशा गोष्टीसाठी इतिहासात नोंद होणार ज्याचा कधीच कुणालाही अभिमान वाटणार नाही. या दिवशी संपूर्ण शहरात पहिल्यांदाच पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील ३ लाख ५० हजार नळ कोरडे राहणार आहेत. सध्या पाईप लाईन असलेल्या भ ...
महापालिका प्रशासनाने हज यात्रेदरम्यान पुरेशा सुविधा उपलब्ध करून देण्याचा दावा केला आहे. परंतु आतापर्यंत महापालिकेच्या प्रवर्तन विभागाने हज हाऊसचे अतिक्रमण हटविलेले नाही. ...
नागपुरातील गरोबा मैदान जुना बगडगंज येथील मनपाच्या सखाराम चकोले दवाखान्यात फार्मासिस्टची गरजच नसल्याचा प्रकार सुरू आहे. येथे चक्क चतुर्थश्रेणी कर्मचारी रुग्णांना औषधे देतो. ...
मनपाच्या डिक दवाखान्यातील डॉक्टर शुक्रवारी गैरहजर असल्याने त्यांच्या जागेवर स्वत:ला फार्मासिस्ट म्हणून घेणाऱ्या चक्क ‘ड्रेसर’ने रुग्ण तपासले. चतुर्थ कर्मचाऱ्यांकडून रुग्णांची तपासणी होत असेल तर मनपाच्या दवाखान्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्याचे कार ...
शहराचा केंद्रबिंदू असलेल्या सीताबर्डीच्या मुख्य मार्गासह इतरही भागात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. विशेष म्हणजे, वर्षातून एक-दोन वेळा या भागात अतिक्रमणाची कारवाई होते, परंतु दुसऱ्याच दिवशी पुन्हा अतिक्रमण ‘जैसे थे’ होते. शुक्रवारी पुन्हा महानगरप ...
मनपातील कर्मचाऱ्यांची बदली आणि पदोन्नतीसाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित करण्यात यावी, असे निर्देश मनपाच्या विधी व सामान्य प्रशासन विशेष समितीच्या बैठकीत सभापती अॅड. धर्मपाल मेश्राम यांनी दिले. ...
तीन महिन्यानंतर विधानसभा निवडणुका होणार आहे. त्यामुळे स्थायी समितीचे अध्यक्ष प्रदीप पोहाणे यांनी बजेट सादर करून तत्काळ अंमलबजावणी करण्याचा दावा केला होता. परंतु त्यांचा दावा फोल ठरताना दिसतो आहे. ...