लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
महिनाभरातच गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. पीओपी मूर्तीच्या विक्रीवर निर्बंध असले तरी अशा मूर्ती बाजारात विक्रीला असतातच. त्यामुळे जलसाठ्यांचे नुकसान होते. हा प्रकार थांबविण्यासाठी आणि मूर्तीची विक्री रोखण्यासाठी मनपा प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, अ ...
नागपूरसह विदर्भात पाऊस चांगला पडत आहे. पावसाचा बॅकलॉग दूर झाला असला तरी शहराला ज्या तलावांमधून पाणीपुरवठा केला जातो. तेथील परिस्थिती मात्र अजुनही सुधारलेली नाही. परिणामी एक दिवसा आड पाणी सोडण्याचा निर्णय आणखी २२ ऑगस्टपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय मनपा ...
उत्तर नागपूरच्या मौजा वांजरी यादवनगर हाऊसिंग बोर्ड सोसायटी अंतर्गत म्हाडाचे २५० भूखंडधारक ३५ वर्षांपासून त्यांच्या घरासाठी नुतनीकरण लीज आणि रजिस्ट्रीची वाट पाहत आहेत. ...
कराच्या स्वरुपात नागरिकांच्या खिशातून कोट्यवधी रुपये वसूल करण्याचे काम मनपा करीत आहे. त्यानंतरही मनपाला नागरिकांच्या जीवाची पर्वा नाही. जीर्ण घरांच्या प्रकरणांमध्ये मनपाने कायद्याचा हवाला देत घर मालकाला घराचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यास बाध्य केले आहे. ...
गेल्या बजेटमध्ये पर्याप्त निधीची तरतूद केल्यानंतरही मनपाच्या क्रीडा विभागाने रबर मॅटची खरेदी केली नाही. त्यामुळे निधी परत गेला. विभागाने खो-खो, कबड्डी, कुस्ती स्पर्धेसाठी रबर मॅट भाड्याने घेतली आणि त्याकरिता २७ लाख रुपये खर्च केले. त्यानंतर आता कबड्ड ...
शहराचे वाढते क्षेत्र आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता अग्निशामक विभागाला अधिक सक्षम बनविण्याचे प्रयत्न महानगरपालिकेकडून सुरू आहेत. विभागाच्या सक्षमीकरणासोबतच बहुमजली इमारतींना ना हरकत प्रमाणपत्र, विहिरींची सफाई, इमारतींची पाहणी, पाणीपुरवठा, प्रशिक्षण ...