शुक्रवारी महापालिकेच्या विशेष सभेला सुुरुवात होताच विरोधीपक्षनेते तानाजी वनवे यांनी शहरातील खड्ड्यांचा मुद्दा उपस्थित केला. यावर महापौर नंदा जिचकार यांनी प्रशासनाला खड्डे त्वरित बुजवण्याचे निर्देश दिले. ...
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने गुरुवारपासून आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसाच्या शालेय कराटे स्पर्धेदरम्यान जमलेल्या १८०० खेळाडूंसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी मानकापूर क्रीडा संकुलात कुठल्याही सोयी उपलब्ध करुन देण्यात आल्या नव्हत्या. ...
नागपूर महानगरपालिकेच्या हिवताप व हत्तीपाय रोग विभागाने गेल्या दोन महिन्यात केलेल्या शाळांच्या तपासणीत २९ शाळांमध्ये डेंग्यू डासांच्या अळ्या आढळून आल्या आहेत. ...
शहरातील विविध भागात सुरू असलेल्या सिमेंट काँक्रीट रस्ते बांधकामादरम्यान विविध मार्गावरील एका बाजूची वाहतूक तर काही मार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक बंद करण्यात आली आहे. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी हायटेंशन लाईनजवळील ३६४२ अवैध बांधकामांसंदर्भात पुन्हा एक प्रभावी आदेश जारी केला. ही अवैध बांधकामे पाडण्याचा अॅक्शन प्लॅन सादर करण्यात यावा असे या आदेशाद्वारे महापालिकेला सांगण्यात आले. ...
महापालिकेतील प्रमुख लेखा व वित्त अधिकारी पदावरून मदन गाडगे दोन वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाल्यानंतर अद्याप या पदावर पूर्णवेळ लेखा व वित्त अधिकारी मिळालेला नाही. ...
‘एक व्यक्ती एक झाड, करू या शहर हिरवेगार’ या संकल्पनेनुसार महापालिकेने वृक्षारोपण मोहीम हाती घेतली आहे. यावर ४ कोटी ९४ लाख ५४ हजार ७६८ रुपये खर्च केला जाणार आहे. ...