महापालिकेच्या सिव्हिल लाईन्स येथील मुख्यालयातून बुधवारी सकाळी आयुक्त अभिजित बांगर यांच्या नेतृत्वात अधिकारी , कर्मचारी व स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी हातात पोते घेऊन रस्त्यावर निघाले. रस्त्यावर पडलेला प्लास्टिकचा कचरा स्वत: मनपा आयुक्तांनी उचलत नागरि ...
उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर शहरातील रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे आदेश देण्यात आले. याची दखल घेत महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी महापालिका अधिकाऱ्यांसह नासुप्र, राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम, महामेट्रो व एमएसईडीसीएल यांच्यासह विविध विभा ...
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त कें द्र शासनाच्या निर्देशानुसार प्लास्टिक निर्मूलनासाठी उद्या बुधवारी २ ऑक्टोबरला महापालिका मुख्यालयासह सर्व दहा झोनमध्ये ‘इंडिया प्लॉग रन’अभियान राबविण्यात येत आहे. ...
सांडांना सहजासहजी पकडता येत नाही. सांड बिथरल्यास नुकसान होण्याचाही धोका असतो. याचा विचार करता तामिळनाडू येथील पथकाला शहरातील सांड पकडण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. ...
नागपूर शहरातील कचरा उचलण्याची जबाबदारी असलेल्या कनक रिसोर्सेस मॅनेजमेंट लिमिटेड या कंपनीचा करार संपुष्टात आला आहे. महापालिकेने शहरातील कचरा संकलनासाठी दोन कंपन्यांची नियुक्ती केली आहे. ...
शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची समस्या महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी गांभीर्याने घेतली आहे. गुरुवारी त्यांनी खड्डे बुजण्याच्या कामाची प्रगती जाणून घेण्यासाठी आकस्मिक दौरा केला. खड्डे बुजवण्याचे काम दिवसरात्र सुरू ठेवा, असे निर्देश त्य ...