Nagpur News नागपूर शहरात घराघरातून, दुकाने, आस्थानांमधून निघणाऱ्या कचऱ्यावर योग्य प्रक्रिया करून ‘कंप्रेस्ड बायो गॅस’ (सीबीजी) तयार केला जाणार आहे. यासाठी मुळची नेदरलँड येथील सस्टेनेबल बिझनेस डेव्हलपमेंट कंपनी आणि नागपूर महापालिकेमध्ये करार करण्यात आ ...