निवडणुकीपूर्वी बरखास्तीबाबत निर्णय जाहीर के ला. परंतु तो नासुप्र कायद्याला धरून नाही. २७ ऑगस्ट २०१९ च्या शासन आदेशातही स्पष्टता नाही. भाजपने शहरातील लोकांची फसवणूक केली, असा आरोप गुरुवारी विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी महापालिकेच्या विशेष सभेत केला. ...
‘गाडी वाला आया घर से कचरा निकाल’ हे गाणे. जे आज प्रत्येक नागपूरकरांच्या ओठांवर आहे. सकाळपासून ते रात्रीपर्यंत हे गाणे सतत वाजत असते आणि या गाण्याचा स्वर कानावर पडला रे पडला, सगळे ‘अलर्टमोड’मध्ये असतात. ...
महापालिकेच्या आपली बसच्या हिंगणा येथील ऑरेंज सिटी स्ट्रीट येथील बसडेपोत उभ्या असलेल्या दोन सीएनजी बसला रविवारी रात्री १२.३० च्या सुमारास लागलेल्या आगीत जळून खाक झाल्या. ...
महापालिका प्रशासनाने अतिक्रमणाच्या नावाखाली फूटपाथवरील विक्रेते व आठवडी बाजारातील विक्रेत्यांवर कारवाई सुरू केली आहे. या कारवाईच्या विरोधात सोमवारी नागपूर फेरीवाला फूटपाथ दुकानदार संघटनेतर्फे कॉटन मार्केट ते संविधान चौक असा मोर्चा काढण्यात आला. ...
अतिक्रमण विरोधी कारवाईच्या नावावर फूटपाथ दुकानदारांना उद्ध्वस्त करणे थांबवा, अशी मागणी करीत या कारवाई विरोधात शहरातील फुटपाथ दुकानदारांनी मोर्चा काढून शासन व प्रशासनाचे लक्ष वेधले. ...