३१ डिसेंबरच्या रात्री पार्टी करण्याच्या तयारीत असलेल्यांना झटका देत पार्टी व आयोजनांवर बंदी घातली आहे. जिल्हाधिकारी विमला आर. यांनी बुधवारी पार पडलेल्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत जमावबंदीसह नवीन निर्बंध जारी केलेत. ...
महापालिकेच्या कार्यालयांना मागील ४० वर्षांपासून स्टेशनरी व प्रिंटर साहित्याचा पुरवठा मनोहर साकोरे ॲण्ड कंपनी, स्वस्तिक ट्रेडिंग, गुरुकृपा स्टेशनरी, एस. के. एंटरप्रायजेस, सुदर्शन आदी कंपन्यांकडून केला जात आहे. ...
विदेशातून विमान अथवा कुठल्याही मार्गाने शहरात दाखल होणाऱ्या सर्व नागरिकांना कोरोना चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. असे निर्देश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिले आहेत. ...
नागपूर महापालिकेच्या स्टेशनरी घोटाळ्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. या प्रकरणात आतापर्यंत दोन पुरवठादार आणि दोन अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. ...
गणिततज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त चिटणीस पार्कवर बुधवारी सकाळी सामूहिक पाढे वाचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात नावालादेखील फिजिकल डिस्टन्सिंग नव्हते. ...
नागपूर महापालिकेतील स्टेशनरी व प्रिंटर पुरवठा घोटाळा प्रकरणात मनपाचे प्रमुख लेखा व वित्त अधिकारी विजय कोल्हे व सामान्य प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त महेश धामेचा यांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले. ...