मनपा आयुक्त व प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी २०२२-२३ या वर्षासाठी २६६९.३३ कोटींचा प्रस्तावित अर्थसंकल्प बुधवारी सादर केला. यात ६८.३५ टक्के शासकीय अनुदानाचा वाटा आहे. ...
दुकानदारांच्या मागणीनुसार त्यांना पैसे किंवा जागा देण्यात यावी व हा मुद्दा निकाली काढण्यात यावा, असे निर्देश गडकरींनी मनपा आयुक्तांना दिले. त्यांनी शुक्रवारी या मुद्द्यावर बैठक घेतली. ...
Nagpur News महाल परिसरात महापालिकेच्या टाऊन हाॅलच्या अगदी बाजूला ब्रिटिश वास्तूकलेचा नमुना असलेली राष्ट्रीय वाचनालयाची इमारत इतिहासजमा हाेणार आहे. १५० पेक्षा जास्त वर्षे जुनी ही वास्तू पाडण्याचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला आहे. ...