शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नागपूर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६

Nagpur Municipal Corporation Election 2026एकूण प्रभाग - 52एकूण सदस्यसंख्या - 156 याआधी नागपूर महानगरपालिकेत 38 प्रभाग होते. त्यामध्ये आता नव्या 14 वार्डची वाढ झाली होऊन प्रभागांची संख्या 52 झाली आहे. पूर्वी नागपूर मनपात 151 नगरसेवक होते, ही संख्या 156 होणार आहे. नागपूर मनपात प्रशासकराज आहे. गेली तीन टर्म मनपात भाजपची सत्ता आहे. गेल्यावेळेस 151 नगरसेवकांपैकी भाजपचे 108 नगरसेवक निवडून आले. काँग्रेसकडे 29, बसपा 10, सेना 2, एनसीपी 1 व 1 अपक्ष सदस्य होते. मागील वेळी चार सदस्यांचा प्रभाग होता आता तीन सदस्यीय प्रभाग राहील. 

Read more

नागपूर : चार अपत्ये असूनही मनपा निवडणुकीत उमेदवारी वैध कशी ? नागपूर मनपाच्या उमेदवारी अर्ज छाननीवर प्रश्नचिन्ह

नागपूर : मुंबईला जन्माला येऊन म्हातारेदेखील झाले, विकास काय केला ते सांगा?

नागपूर : भाजपची कडक शिस्तभंग कारवाई ! पक्षविरोधी कारवाई करणाऱ्या ३२ सदस्यांचे सहा वर्षांसाठी निलंबन

नागपूर : बंडखोरांसह ३२ जणांचं ६ वर्षासाठी निलंबन; छुपा प्रचार करणाऱ्यांची गय करणार नाही, भाजपाचा इशारा

नागपूर : मागच्या जन्मी पाप करणारा नगरसेवक-महापौर होतो मुख्यमंत्री गंमतीने असं का म्हणाले?

नागपूर : उमेदवारांचे तपशील मतदार तपासणार कसे? अनेक उमेदवारांच्या शपथपत्रांना 'फाइलनेम'च दिले गेले नाहीत !

नागपूर : 'नागपूरसह एकूणच विदर्भाच्या विकासाची दिशा चुकली' ॲड. प्रकाश आंबेडकरांचे स्पष्ट मत

नागपूर : विरोधक एकजूट होऊ नयेत म्हणून सत्ताधाऱ्यांचे कट-कारस्थान: ॲड. प्रकाश आंबेडकर यांची टीका

नागपूर : 'शिव्यांनी फरक पडत नाही, मला विष प्यायची सवय' सपकाळांच्या टीकेवर फडणवीसांचे उत्तर

नागपूर : 'भाजपला रावणाचा अहंकार, निवडणुकीत धडा शिकवा' काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन