राज्याच्या निर्मितीनंतर प्रथमच विदर्भातील लाखो भूधारक शेतकरी आता भूस्वामी होणार आहेत. सोमवारी विधान परिषदेत महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (सुधारणा) आणि महाराष्ट्र जमीन महसूल महसूल विधेयक मंजूर करण्यात आले. या विधेयकामुळे वर्ग २ च्या जमिनी वर्ग १ मध्ये ...
महाराष्ट्र आणि कर्नाटकात एका विशिष्ट समुदायाच्या विचारधारेवर प्रहार करणाऱ्या व्यक्तींची एकाच मंतरलेल्या पिस्तुलाच्या सहाय्याने हत्या करण्यात आली असल्यायाची टीका माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत केली. महागाई व कायदा ...
विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना एक रुपया, दोन रुपयांची नुकसान भरपाई देण्यात येत असल्याच्या प्रकरणांची चौकशी केली जाईल आणि शेतकऱ्यांना विमा कंपन्यांकडून किमान ५०० रुपयांचा धनादेश मिळेल, यासंबंधीचे आदेश दिले जातील, अशी ग्वाही कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत ...
व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांना अडचणीत आणणाऱ्या जात वैधता प्रमाणपत्राच्या मुद्द्यावर विधानपरिषदेत सोमवारी वातावरण चांगलेच तापले. मुंबईतील नगरसेवकाला जात पडताळणीसाठी समितीच्या अध्यक्षांसह तीन अधिकाऱ्यांनी ५० लाख रुपय ...
केरोसीन विक्रेत्यांना एक लिटरच्या मागे केवळ २२ पैसे कमिशन मिळते. परिणामी, केरोसीन विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. केरोसीन परवानाधारकांना २० हजार रुपये मानधन द्या, या मागणीला घेऊन केरोसीन हॉकर्स व रिटेलर्स फेडरेशनने विधिमंडळावर मोर्चा काढून इतरह ...
घरकामगार महिलांना ५०० ते ६०० रुपये महिना देऊन त्यांची पिळवणूक केली जात आहे. या महिलांना न्याय मिळण्यासाठी राज्य घरकाम कामगार कल्याण मंडळाची स्थापना झाली. परंतु महिलांना अद्यापही न्याय मिळाला नाही. याविरोधात सोमवारी नॅशनल डोमेस्टीक वर्कर्स वेलफेअर ट्र ...
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत(आरटीई)राज्यातील खासगी शाळांत गरीब व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना २५ टक्के प्रवेश नाकारणाऱ्या दोन शाळांच्या विरोधात कारवाई करण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सोमवारी विधान परिषदेत प्रश्नाच्या उत्तरात ...
धुळे जिल्ह्याच्या साक्री तालुक्यातील राईनपाडा या गावात भिक्षा मागण्यासाठी गेलेल्या नाथजोगी समाजातील पाच जणांची निर्घृण हत्या केल्यामुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या हत्याकांडातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी या प्रमुख मागणीसह इतर मागण् ...