नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरास समप्रमाणात योग्य दाबाने व शुद्ध पाणी पुरवठा करण्याच्या हेतूने नागपूर शहरात २४ बाय ७ ही योजना राबवली जाात आहे. सध्या या योजनेची भौतिक प्रगती ७५.९२ टक्के इतकी असून, हा प्रकल्प ३१ मार्च २०१९ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता मु ...
बँकेची ४१४ कोटी रुपयाने फसवणूक केल्याप्रकरणी पंजाब नॅशनल बँकेने दाखल केलेल्या तक्रारीवरून मे. विन्सम डायमंड अॅण्ड ज्वेलरी लि. कंपनीविरुद्ध सीबीआय मुंबई येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तसेच या प्रकरणाचची ईडी (अंमलबजावणी संचालनालय)तर्फे चौकशी सुरु अ ...
परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील गंगाखेड शुगर्सचे चेअरमन रत्नाकर गुट्टे यांनी बोगस कंपन्यांच्या माध्यमातून २७ हजार शेतकऱ्यांंना व बँकांना गंडवून साडेपाच हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला . ग ...
औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयातून चोरी गेलेल्या नवजात बाळा (मुलगी)च्या प्रकरणाची चौकशी आता सीआयडीमार्फत करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत केली. ...
शेतकऱ्यांना प्रतिलीटर ५ रुपये देण्यासोबतच परप्रांतातील दुधावर कर लावा, ब्रँडची संख्या कमी करा, भेसळ व कृत्रिम दुधाला पूर्ण रोखा, असे आमदार डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दुधउत्पादकांच्या आंदोलनाबाबत ९७ अन्वये चर्चेत बोलताना सांगितले. ...
आता पॉन्जी स्कीम चाालवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्यांची संपत्ती जप्त होईल. तसेच अशाप्रकारच्या प्र्रकरणात होणारी सहा वर्षापर्यंतची शिक्षाही वाढवून दहा वर्षे करण्यात आली आहे. याासंबंधातील विधेयक सोमवारी विधानसभेत मंजूर करण्यात आले. ...
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मध्ये सुधारणा करून जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा ‘कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव’ असा नामविस्तार करण्याचे विधेयक विधानसभेमध्ये एकमताने मंजूर करण्यात आले. उच्च व तंत्रशि ...