पर्यावरणात आधीच ५५ ते ७० डेसिबल आवाज असून साऊंड व्यावसायिकांना दिलेल्या ५५ डेसिबलच्या आवाज मर्यादेचे पालन करून व्यवसाय करणे कठीण असून आवाजाची मर्यादा १३० डेसिबलपर्यंत वाढवून द्यावी, या प्रमुख मागणीसाठी साऊंड सिस्टीम ओनर्स असोसिएशन नागपूरच्यावतीने रवि ...
विधीमंडळाच्या टेकडी रोड मोर्चा स्टॉपिंग पार्इंटवर पोलिसांचे कठडे तोडून विधानभवनाकडे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या आशा वर्कर्सना पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला. परिणामी पोलीस आणि आशा वर्कर्समध्ये जोरदार धक्काबुक्की होऊन काही काळ तणावाची परिस्थिती निर्मा ...
गदिमांचा एकूण जीवनपट बघितला तर त्यांची १२ ते १३ पुस्तके प्रसिध्द आहेत. गीतरामायण आहे आणि एकूण ७५ चित्रपटांसाठी त्यांनी गीते लिहिली आहेत. इतकं मोठं काम असणाऱ्या या महाकवीला मानाचा मुजरा करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने संबंध राज्यभरात वर्षभरात कार्यक्रम ...
आगामी शिक्षक भरतीत स्थानिकांना प्राधान्य मिळालेच पाहिजे या मागणीसाठी रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे, पालघर या जिल्ह्यांतील डीएड्, बीएड्धारकांनी नागपूर येथील विधिमंडळासमोर धरणे आंदोलन छेडले. या प्रश्नावर कोकणातील आमदार एकवटले आहेत. ...
शासनाने आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातील मुलांच्या जेवणासाठी थेट लाभ हस्तांतरण ‘डीबीटी’ ही योजना सुरू केली आहे. या योजनेमुळे विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ आली असून, शासनाने ही डीबीटी त्वरित रद्द करावी अशी मागणी मनसेचे आमदार शरद सोनवणे यांनी केल ...
राष्ट्रीय शालेय पोषण आहार (शापोआ) योजनेंतर्गत ‘शापोआ’ कर्मचाऱ्यांना दर महिन्याला केवळ हजार रुपये मानधन म्हणजे साधारण ३० रुपये रोज मिळतो. एवढ्या कमी पैशात घर चालते का, हा प्रश्न राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियनच्या महिलांनी उपस्थित करून मानधन वाढ ...
किडरोग सर्वेक्षकांचे काम कृषी विभागातील कृषी सहायक यांच्यावर देण्यात आल्याने राज्यातील १२०० किडरोग सर्वेक्षक बेरोजगार झाले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाचा हा निर्णय तात्काळ रद्द करून क्रॉपसॅप-हॉर्टसॅप प्रकल्पातील किडरोग सर्वेक्षकांना ...