आंबेडकरी जनतेचे श्रध्दास्थान असलेल्या नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीला स्तूपाच्या उत्तरेकडील प्रवेश व्दारासमोर असलेली भारतीय कृषी अनुसंधान परिषदेची ३.८४ एकर जागा उपलब्ध करावी यासाठी राज्य शासनाने केंद्र सरकारकडे शिफारशीसह प्रस्ताव पाठवावा, अशी मागणी आम ...
राज्यातील खासगी रुग्णालयात काम करणाऱ्याना परिचारिकांना किमान वेतन न देणाऱ्या रुग्णालयावर कारवाई करण्याचे निर्देश विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी गुरुवारी राज्य सरकारला दिले. ...
फुटाळा तलाव संवर्धनाचा प्रस्ताव गेल्या सहा वर्षांपासून केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी प्रलंबित आहे, अशी माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी विधानसभेत उपस्थित एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली. ...
बहुजन भूमिहीनांच्या आर्थिक उत्थानासाठी २०१० पर्यंत अतिक्रमित महसूल जमीन व जागेचे पट्टे देण्याचा निर्णय त्वरित घ्या, या मागणीला घेऊन भूमी मुक्ती व बहुजन मुक्ती मोर्चाने गुरुवारी विधिमंडळावर धडक दिली. ‘एकच नारा, सातबारा’ अशा घोषणा देत मोर्चाचा परिसर दण ...
मानवी तस्करी आर्थिक फायद्यासाठी संघटित पध्दतीने केली जाते व सीमेपार या गुन्ह्याचे धागेदोरे व लागेबांधे असल्यामुळे या गुन्ह्याचा समावेश ‘मोक्का’ कायद्यात करावा, अशी मागणीही फरांदे यांनी केली आहे. ...