शेतकऱ्यांच्या समस्या व सिडको घोटाळ्यावरून विरोधकांनी दंड थोपटले असताना सत्ताधाऱ्यांकडूनदेखील जय्यत तयारी करण्यात आली आहे. अनेक वर्षांनी नागपुरात होणारे पावसाळी अधिवेशन हे शेतकरीकेंद्रित असेल व शेतकऱ्यांच्या समस्येवर सखोल चर्चा करुन त्यांना दिलासा देण ...
बुधवारपासून विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. आपल्या मागण्या सरकारपर्यंत पोहचविण्यासाठी २४ मोर्चे धडकणार आहेत. यात पीपल्स रिपब्लिकन पार्टी, कोतवाल संघटना, विदर्भ पोलीस पाटील, निवृत्त कर्मचारी, पुस्तक विक्रेता, मेडिकल रिप्रेझेन्टेटीव्ह ...
नागपूर शहरात सुमारे ८० हजार बेवारस कुत्रे आहेत. रात्रीला गल्लीबोळातच नव्हे तर मुख्य रस्त्यांवर कुत्र्यांचा वावर असतो. यामुळे नागरिक त्रस्त आहेत. विधानभवन परिसरातही मोकाट कुत्र्यांनी धुमाकूळ घातला आहे. यामुळे अधिवेशनासाठी आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यां ...
वटपौर्णिमेला वडाच्या झाडाला फेऱ्या मारणाऱ्या स्त्रीसारखी शिवसेनेची अवस्था झाली आहे. संसार टिकविण्यासाठी सेना अपमान गिळत आहे. शिवसेनारूपी सावित्रीमुळेच भाजपाचा प्राण टिकून आहे. सेनेने आता शिवबंधनासारखे जाहीरपणे भाजपाचे मंगळसूत्र बांधावे, अशा शब्दात वि ...
विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची धावपळ सुरू असताना येथील आमदार निवासात एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने सर्वत्र प्रचंड खळबळ उडाली आहे. विनोद अग्रवाल (वय ५०) असे मृत व्यक्तीचे नाव असून ते आकोट येथील रहिवासी होते. ...
मुंबईतील उल्हासनगरच्या आमदार ज्योती पप्पू कलानी यांचे स्वीय सचिव विनोद अग्रवाल यांचा मृतदेह नागपुरातील आमदार निवासच्या मधल्या इमारतीतील खोली क्र. ६४ मध्ये मंगळवारी सकाळी आढळून आला. ...