दरवर्षी हिवाळी अधिवेशनात नागपूर, अमरावती, औरंगाबाद व नाशिक या जिल्ह्यातून वाहने अधिग्रहित करण्यात येतात. परंतु पावसाळी अधिवेशनात हे शक्य नसल्याने प्रथमच खासगी कॅब सर्व्हिससोबत करार करण्यात आला आहे. मात्र या खासगी ‘कॅब’मुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांवर पहि ...
हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडल्याचे चित्र दिसले. शहराच्या अनेक प्रमुख मार्गांवर आणि चौकात वाहतूक पोलीस ड्युटीवर नसल्यामुळे तासन्तास वाहनचालक जाममध्ये अडकून पडले होते. ...
ओबीसी, अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या मुलांना खुल्या प्रवर्गात नोकरी नाकारण्याचा आदेश महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) काढण्यात आला आहे. हा आदेश संविधानविरोधी असून, तो तत्काळ रद्द करीत आयोगाच्या अध्यक्षांना हटविण्यासाठी हरिभाऊ राठोड यांनी म ...
भीमा कोरेगाव प्रकरणातील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना अटक करा, या मागणीला घेऊन पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या (पीरिपा) पदाधिकाऱ्यांनी एलआयसी चौकात नारे-निदर्शने केली. विशेष म्हणजे, पोलिसांच्या पत्रकानुसार ‘पीरिपा’चा मोर्चा बुधवारी निघणार होता, परंतु मोर ...
कोतवालांना चतुर्थ श्रेणी बहाल करा, या मुख्य मागणीला घेऊन राज्य कोतवाल संघटनेच्या मोर्चाने पावसाळी विधिमंडळ अधिवेशनावर पहिल्याच दिवशी धडक दिली. राज्यभरातून सहभागी झालेल्या मोर्चेकरांनी दुपारपर्यंत महसूल मंत्री येण्याची वाट पाहिली, त्यानंतर मंत्री येत ...
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी भाजपाला आता काँग्रेस राष्ट्रवादी बरोबरच सत्तेत असलेल्या शिवसेनेच्या विरोधाचाही सामना करावा लागण्याचे संकेत आहेत. तसा इशारा शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पत्रकार परिषदेतू ...
नागपूर- अधिवेशनात शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांच्या अटकेचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश ... ...