राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती व पुरातत्त्व विभागातून वाकाटकालीन मौल्यवान नाणी व अन्य पुरातन वस्तूंच्या संशयास्पदरीत्या गायब होण्याच्या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली होती. मात्र या प्रकरणात अद्यापही शासन ...
पोलीस अधिकारी व कर्मचारी सेवेत असो किंवा निवृत्त असो त्यांच्या पाल्यांना पोलीस पाल्य म्हणून पोलीस भरतीत १० टक्के आरक्षण द्या, यासह अन्य मागण्यांसाठी पोलीस कुटुंबाच्या मोर्चाने विधिमंडळावर धडक दिली. महिलांची मोठी उपस्थिती असलेला हा मोर्चा पावसातही ठाण ...
विधानभवनात पाणी साचून विजेचे संकट ओढवल्याने विधिमंडळाचे कामकाज बंद पडले आणि प्रशासनाला जाग आली. विधान भवनातील स्विचेस सेंटरमध्ये पाणी घुसू नये म्हणून ततडीने सुरक्षा भिंत उभारण्यात येत आहे. शनिवारी युद्धस्तरावर साफसफाईचे काम सुरू करण्यात आले, परंतु हे ...
नाणार प्रकल्पावरून शिवसेनेने नागपुरातील पावसाळी अधिवेशनामध्ये रणशिंग फुंकले असून, शुक्रवारी विधानभवनाच्या पायऱ्यांवर भाजपविरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भास्कर जाधव हेदेखील सामील झाले होते. ...
उष्मा, घाम यामुळे गुरुवारपर्यंत सारेच हैराण झाले होते. पावसाळी अधिवेशन नागपुरात घेण्याच्या नावानं नाकं मुरडत होते अन बोटं मोडत होते. शुक्रवारी पहाटेपासून तुफान वृष्टी सुरू झाली. सुरुवातीला सारेच सुखावले. ...
पहाटेपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे उपजराधानीची दाणादाण झाली. सर्वत्र पाणीच पाणी असताना आपल्या मागण्यांना घेऊन शुक्रवारी दोन मोर्चे विधिमंडळावर धडकले. नागपूर पुस्तक विक्रेता कल्याणकारी संस्था व अपर वर्धा धरणग्रस्त संघर्ष समिती, अमरावतीने भर पा ...